जळगाव महापालिका पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अंतिम निकाल जाहीर | Jalgaon Mahanagarpalika Result
Jalgaon Mahanagarpalika Result @ jcmc.gov.in
Jalgaon Mahanagarpalika Eligible List
Jalgaon Mahanagarpalika Result @ jcmc.gov.in: National Urban Health Mission Jalgaon has published List Of candidates qualified for below Position. Full Time Medical Officer Jalgaon Bharti final Selection List is given below. Candidates can download Jalgaon Mahapalika Bharti Result from below PDF
जळगाव महानगरपालिका निकाल @ jcmc.gov.in: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जळगावने खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी जळगाव भरती अंतिम निवड यादी खाली दिली आहे. उमेदवार खालील PDF वरून जळगाव महापालिका भरतीचा निकाल डाउनलोड करू शकतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download Jalgaon Mahapalika NUHM Result 2024
Jalgaon Mahanagarpalika Final Result PDF
Jalgaon Mahanagarpalika Result: Jalgaon City Municipal Corporation has to fill the following posts in purely temporary form for a seasonal period of 6 months (for 179 days) on temporary contract basis in various cadres. An advertisement was published in connection with the said recruitment. Accordingly, the list of candidates eligible for interview and the interview schedule were published. As per the interview program, the interviews have been completed and the final result of the Jalgaon Mahanagarpalika recruitment process (Jalgaon Mahanagarpalika final selection list and waiting list) is being published on the official website of Jalgaon Municipal Corporation www.jcmc.gov.in for the information of candidates and citizens. Candidates can download Jalgaon Mahanagarpalika Result, Jalgaon Mahanagarpalika Junior Engineer Result PDF Jalgaon Mahanagarpalika Bharti Cut OFf 2023 from below link
जळगांव शहर महानगरपालिकेस विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या हंगामी कालावधीसाठी (१७९ दिवसांकरीता) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात खालील पदे भरावयाची असल्याने जा.क्र./ज.म.न.पा./आस्था/ १५१७/ २०२३ २४ दिनांक २७/०९/२०२३ अन्वये सदरील पदभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार मुलाखतीस पात्र असलेल्या उमेवाराची यादी व मुलाखत कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आलेला होता. मुलाखत कार्यक्रमानुसार मुलाखती संपन्न झालेल्या असून सदर भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल (अंतिम निवड यादी व प्रतिक्षा सुची) जळगांव शहर महानगरपालिकेच्या www.jemc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर उमेदवारांच्या व नागरिकांच्या माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अंतिम निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश त्यांचे ई-मेल व Whats App मोबाईल क्रमांकावर (असल्यास) पाठविण्यात येईल. ज्या उमेदवारांनी ई-मेल किंवा मोबाईल क्रमांक दिलेला नसेल तर अश्या उमेदवारांनी निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर आस्थापना विभागात संपर्क साधावा.
Jalgaon Mahanagarpalika Bharti Cut Off 2023
JCMC Final Result 2023 – करार पद्धतीने भरावयाच्या पदांच्या[सप्टेंबर २०२३] भरतीचा अंतिम निकाल
सर्व उमेदवारांसाठी निकालाबाबतची सुचना | |
---|---|
अंतिम निवड यादी- कट ऑफ लाईन लिस्ट | |
करारपद्धती पदभरती २०२३ ची सांख्यिकी माहिती | |
अग्निशमन फायरमन | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
आरेखक | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
आरोग्य निरिक्षक | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (पा.पु.) | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (बांधकाम) | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (विदयुत) | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
रचना सहाय्यक | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
वायरमन | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
विजतंत्री | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
टायपिस्ट | |
अंतिम गुणवत्ता यादी | डाउनलोड |
अंतिम निवड यादी | डाउनलोड |
प्रतिक्षा सूची | डाउनलोड |
Jalgaon Mahanagarpalika Cut Off, Selection List
Jalgaon Mahanagarpalika Result: Jalgaon City Municipal Corporation’s list of eligible candidates subject to verification of original documents (interview) for the posts to be filled on contract basis for 6 months (179 days) on contract basis and as per the self-evaluation done by the applicant in the ratio of 1:3. in is being released on this official website. 376 candidates have qualified for the interview in the contract recruitment for 86 seats in the Municipal Corporation and the interviews of these candidates will be conducted on November 1 and 2. . A total of 1819 candidates have been qualified in the scrutiny out of which 824 candidates have been disqualified for the interview. So 376 candidates have qualified for interview. Download Jalgaon Mahanagarpalika Result , Jalgaon Mahanagarpalika Interview Selection List, Jalgaon Mahanagarpalika Cut Off at below:
On November 1, interviews for the posts of Junior Engineer (Construction), Junior Engineer (P.P.), Junior Engineer Electrical will be held between 11 am to 2 am, while the interviews for Architect, Engineer, Wireman, Design Assistant will be held between 3 pm and 6 pm. Interviews for the post of Fireman, Fireman, Health Inspector will be held on 2nd from 11am to 2pm and Interviews for the post of Computer Driver will be held from 3pm to 6pm.
महापालिकेच्या ८६ पदासाठी होणाऱ्या कंत्राटी भरतीसाठी गुणांची कट ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवार (ता. १)पासून घेण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ८६ कंत्राटी भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. महापालिकेतर्फे त्या अर्जांची छाननी करण्यात आली. उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. शनिवारी (ता. २८) या पदांसाठी कट ऑफ लिस्ट जाहीर करण्यात आली. ती अशी ः कनिष्ठ अभियंता बांधकाम- ६० टक्के, कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा)- ६० टक्के, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ५० टक्के, रचना सहाय्यक- ६० टक्के, आरेखक-४५ टक्के, वीजतंत्री- ५५ टक्के, वायरमन- ४५ टक्के, अग्निशमन फायरमन- ३५ टक्के, आरोग्य निरीक्षक- ४२ टक्के, संगणक चालक- ५० टक्के.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१ नोव्हेंबरला मुलाखती
कंत्राटी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी (ता. १) घेण्यात येणार आहेत. कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा), रचना सहाय्यक या पदासाठी १ नोव्हेंबरला सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.
आरेखक, वायरमन, वीजतंत्री पदासाठी १ नोव्हेंबरलाच दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेलेत मुलाखती होतील, तर अग्निशमन फायरमन, आरोग्य निरीक्षक, संगणक चालक पदासाठी गुरुवारी (ता. २) सकाळी अकरा ते दुपारी दोन व दुपारी तीन ते सहा या दोन सत्रांत मुलाखती घेण्यात येतील, असे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी कळविले आहे.
Jalgaon Mahanagarpalika Interview Schedule
करार पद्धतीने भरावयाच्या पदांच्या[सप्टेंबर २०२३] भरतीबाबत
सर्व उमेदवारांसाठी सुचना पत्रक | |
---|---|
कट ऑफ लाईन लिस्ट | |
अग्निशमन फायरमन | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
आरेखक | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
आरोग्य निरिक्षक | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (पा.पु.) | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (बांधकाम) | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
कनिष्ठ अभियंता (विदयुत) | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
रचना सहाय्यक | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
वायरमन | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
विजतंत्री | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
टायपिस्ट | |
प्राप्त अर्जदारांची यादी (पात्र – अपात्र एकत्रित ) | डाउनलोड |
अपात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
गुणवत्ता यादी | डाउनलोड |
मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | डाउनलोड |
टिप :-
१) मूळ कागदपत्रांची पडताळणी ही मुलाखत सुरु होणेपूर्वी १ तास अगोदर करणेत येईल. मूळ कागदपत्रांची पडताळणी झालेनंतर व तशी खात्री झालेनंतरच पात्र उमेदवारास मुलाखतीसाठी मुलाखत कक्षात प्रवेश दिला जाईल.
२) सकाळ सत्रातील मुलाखतीस बोलविणेत आलेल्या उमेदवारांनी सकाळी १० ते ११ या वेळेतच उपस्थिती नोंदवायची आहे व कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेतच मुलाखत घेण्यात येईल. विहीत वेळेनंतर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती नोंदविण्यात येणार नाही. तसेच मुलाखत घेतली जाणार नाही.
३) दुपार सत्रातील मुलाखतीस बोलविणेत आलेल्या उमेदवारांनी दुपारी २ ते ३ या वेळेतच उपस्थिती नोंदवायची आहे व कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेतच मुलाखत घेण्यात येईल. विहीत वेळेनंतर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती नोंदविण्यात येणार नाही. तसेच मुलाखत घेतली जाणार नाही.
४) मुलाखत कार्यक्रमात आवश्यकतेनुसार अंशत: अथवा पूर्णतः बदल करणेचे अधिकार मा. आयुक्त व कर्मचारी निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहेत. याची नोंद घ्यावी. तसा बदल
असल्यास वृत्तपत्रातून व महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरुन प्रसिद्ध करणेत येईल. सबब उमेदवारांनी महानगरपालिकेच्या संकेत स्थळाला वेळोवेळी भेट देणे हितकारक राहिल.
स्थळ :- जळगांव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल टॉवर येथील मजला क्रमांक २
Documents Required For JCMC Bharti 2023
सदर मुलाखतीस वेळेवर खालील आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. सदर मुलाखतीस उपस्थित राहणेसाठी आपणास कोणताही प्रवास खर्च अनुज्ञेय नाही.
९. शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका व प्रमाणपत्र (मुळ कागदपत्रे )
२. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र / S.S.C. बोर्ड सर्टीफिकेट
३. अनुभवाचा दाखला (शासकिय/निमशासकिय संस्था/महामंडळे इ. कडील) (मूळ कागदपत्रे)
४. जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र
५. अर्जदार विवाहित असल्यास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
६. रहिवास पुरावा :- आधार कार्ड
टिप :- १) उमेदवाराची कागदपत्र अवैध किंवा बनावट / खोटी आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Jalgaon Mahanagarpalika Selection List PDF
महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेतील विविध पदांवर तात्पुत्या स्वरूपाची करार पध्दतीने ८६ पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यात एकुण ८६ जागांसाठी २ हजार ६४३ अर्ज विविध पदांसाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वांधिक अर्ज टायपिस्ट / संगणक चालक पदासाठी तब्बल १०८२ अर्ज प्राप्त झाले होते. २० रोजीनंतर मनपा प्रशासनाकडून अर्ज छाननी सुरु होती. शनिवारी अर्ज छाननी पूर्ण झाली. छाननीत एकुण १८१९ उमेदवार पात्र ठरले असून त्यापैकी ८२४ उमेदवार मुलाखलीला अपात्र ठरले आहेत. तर ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
१ नोव्हेंबर रोजी कनिष्ठ अभियंता (बांधकाम), कनिष्ठ अभियंता (पा.पु.) ,कनिष्ठ अभियंता विद्युत या पदांच्या सकाळी ११ ते २ दरम्यान मुलाखती होणार आहेत तर आरेखक, विजतंत्री, वायरमन, रचना सहाय्यक यांच्या मुलाखती दुपारी ३ ते ६ दरम्यान होणार आहे. २ रोजी अग्निशमन, फायरमन, आरोग्य निरीक्षक या पदाच्या मुलाखती ११ ते २ या वेळेत होणार असून संगणक चालक या पदाच्या मुलाखती दुपारी ३ ते ६ दरम्यान होणार आहे.
Jalgaon Mahanagarpalika Result
Jalgaon Mahanagarpalika Result : Jalgaon Municipal Corporation has declared the Lab Technician Recruitment Eligible & Non Eligible list. Click on the below link to download the list:
सदर यादीबद्दल कुणाला काही हरकती असल्यास 25/10/2023 ते 31/10/2023 पावेतो (शासकीय सुट्टीचे दिवस वगळता) स. 10.00 ते दु. 1.00 वाजेपर्यंत व व दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत प्रमुख वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका जळगांव, छ.शाहु महाराज रुग्णालय महानगरपालिका जळगांव, शाहु नगर, जळगांव येथे दाखल कराव्यात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जळगाव महानगरपालिकेने लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर
Table of Contents