नवीन अपडेट – महानगरपालिकेत 2200 पदांची भरती लवकरच अपेक्षित | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022: The latest update for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022. As per the latest news, Jalgaon Municipal Corporation will be recruit soon 2200 vacant posts. For more details about JCMC recruitment 2022, keep visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

महापालिकेच्या रिक्त झालेल्या जागा त्वरित भरण्यात याव्यात यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असून, याबाबत मुंबईत मंत्रालयात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच लवकरात लवकर मनपा प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या आकृतीबंधाला शासनाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी सांगितले.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 महापालिकेत अनेक जागा रिक्त असून प्रत्येक महिन्याला मनपा कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने मनपात कर्मचाऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. महापालिकेने २२०० हून अधिक रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंध तयार केला आहे. त्यातच महासभेची मंजुरी होऊन १० महिने उलटल्यावर शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. शासनाकडून आकृतीबंधाच्या प्रस्तावात काही त्रुटी काढण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाने नव्याने हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, मंजुरी मिळत नसल्याने मनपा आयुक्त विद्या गायकवाड दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर असून, बुधवारी मंत्रालयात आकृतीबंधासंदर्भात बैठक पार पडली. येत्या काही दिवसात आकृतीबंधाच्या प्रस्तावाला अंतिम मंजरी मिळण्याची शक्यता असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मागू करण्यासाठी अडचणी येत आहेत.

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022


Previous Update –

खुशखबर!! महापालिकेतील 2000 रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा!!

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022 : Clear the way for recruitment of 2137 vacant posts of the Municipal Corporation of Jalgaon. There are a total of 2137 posts that will recruit in Jalgaon Municipal Corporation. Further details are as follows:-

अनेक वर्षांपासून महापालिकेतील रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंधाचा शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला आता शासनाकडून लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेल्या २१३७ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण भरती जाहिराती 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • महापालिकेतील ३२०० कर्मचाऱ्यांची संख्या आता १ हजारपर्यंत खाली आली असून, गेल्या अनेक वर्षांमध्ये महापालिकेतील २२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
 • महापालिकेतील रिक्त जागांमुळे मनपा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे.
 • अनेक वर्षांपासून महापालिकेतील रिक्त जागा भरण्याबाबत आकृतीबंधाचा शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला आता शासनाकडून लवकरच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
 • त्यामुळे महापालिकेतील रिक्त असलेल्या २१३७ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली आहे.
 • महापौर जयश्री महाजन यांच्यासह उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत.
 • गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली.
 • या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली.

नगरविकास मंत्रालयाकडून मनपा प्रशासनाने पाठविलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करून, सोमवारी नवीन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना नगरविकास मंत्रालयाकडून महापालिकेला देण्यात आल्याचीही माहिती महापौरांनी दिली. सोमवारी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, प्रस्ताव पाठविल्यानंतर आठवडाभराच्या आता आकृतीबंधाचा विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे मनपात लवकरच २ हजार जागांची ‘जम्बो भरती’ होण्याची शक्यता आहे.

९६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचाही मार्ग मोकळा

 • महापालिकेतील ९६ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.
 • त्यात या कर्मचाऱ्यांची शिक्षणाची अट शिथील करून, त्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • तसेच महापालिकेतील अनुकंपाधारकांच्या विषयावर नगरविकास मंत्रालयाने महापालिकेवरच निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 • अनुकंपाधारकांचा विषय हा स्थानिक पातळीवर घेण्याचा विषय असून, मंत्रालयापर्यंत आणण्याचा हा विषय नसल्याचेही नगरविकास मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
 • त्यामुळे आकृतीबंध, अनुकंपाधारकांचा विषय व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असलेला आकृतीबंधाचा विषय आता मार्गी लागणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: या विषयात लक्ष घालून, गुरुवारी बैठक घेतली. तसेच मंत्रालयाकडून लवकरच निर्णय घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. आकृतीबंधासह, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेणे व अनुकंपाधारकांच्या दृष्टीने देखील निर्णय होणार आहे.

– जयश्री महाजन, महापौर


Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022 Details

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022: New Advertisement is published by Jalgaon Mahanagrpalika for the various vacant posts. The Job location is Jalgaon. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview. More details are as follow:-

The walk-in interview has been conducted for the COVID Care Center / Hospital / Dispensary to fill various vacancies under Jalgaon City Municipal Hospital Department. The name of the posts is Medical Officer, Staff Nurse, Lab Technician, Data Entry Operator, Ward Boy posts. The employment place for this recruitment is Jalgaon. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2022. The walk-in interview will be conducted on the 17th of January 2022. For more details about JCMC Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

Note – Direct interviews will be conducted every Monday of the week from 11.00 am to 02.00 pm.

 

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2022 Details

? Name of Department Jalgaon City Municipal Corporation, Hospital Department
? Recruitment Details JCMC Recruitment 2022
? Name of Posts Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Lab Technician, Accountant, ANM, Quality Program Assistant, Tuberculosis Health Visitor
? No of Posts
? Job Location Jalgaon
✍? Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Office of the Chief Medical Officer, Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar Jalgaon City Corporation, Jalgaon
✅ Official WebSite www.jcmc.gov.in

Educational Qualification For Jalgaon City Municipal Corporation Recruitment 2022

Medical Officer  MBBS/BAMS/BHMS/BUMS
Staff Nurse B.Sc/M.Sc Nursing
Lab Technician B.Sc/M.Sc Nursing
Data Entry Operator  Any graduate English & Marathi typing 30 w.p.m & MS-CIT
Ward Boy  12th
Aaya  10th Pass

JCMC Recruitment 2022 Vacancy Details

Medical Officer 
Staff Nurse
Lab Technician
Data Entry Operator 
Ward Boy 
Aaya 

All Important Dates | www.jcmc.gov.in Recruitment 2022

⏰ Interview Date  17th of January 2022

Jalgaon City Municipal Corporation Bharti 2022 Important Links

Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Z says

  New Update

 2. Sanjay Badgujar says

  Udya covid chi bharati wardboy aahe ka

 3. Lakhan dhawalporey says

  Swepper k ley Jalgaon me koi job ho toh dekhey sir..

 4. Dhanashri Rokade says

  Graduation Ch final year aahe chalte Ka mg

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड