Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेत प्रथमच २१५७ पदांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाची मान्यता, भरती लवकरच होणार | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: For Jalgaon City Municipal Corporation the first time after the establishment of the Municipal Corporation, the state government approved the outline of 2157 posts of Municipal Corporation. 336 new posts have been created while 842 posts have been abolished. Therefore, 650 vacancies in the municipality can be recruited.

महापालिका स्थापनेनंतर प्रथमच मनपाचा २१५७ पदांच्या आकृतिबंधाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यात ८४२ पदे व्यपगत करताना ३३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मनपातील रिक्त ६५० पदांवर भरती करता येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मनपाच्या स्थापनेपासून आजपर्यंत १०१ पदांची भरती व अनुकंपा नियुक्ती वगळता कोणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे गेल्या २० वर्षांत सुमारे ११०० कर्मचारी महापालिकेच्या सेवानिवृत्त झालेले आहेत सध्या १५५० कर्मचारी मनपात कार्यरत आहेत. महापालिकेच्या विविध विभागांवर कमी कर्मचारी असल्याने ताण वाढला आहे. मात्र आता नवीन आकृतिबंध मंजूर झाल्याने नवीन कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटणार आहे.

मनपाकडे २५६१ पदांचीच माहिती

■ मनपाने राज्य शासनाकडे आकृतिबंध मंजुरीसाठी १ नोव्हेंबर २०२१ व १५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार शासनाने मंजूर २६६३ पदांच्या नियुक्तीचे आदेश मागवले होतेः
■ परंतु मनपा केवळ २५६१ पदांचेच आदेश सादर करू शकली. तर १०२ पदांच्या आदेशाची कोणतीही माहिती मनपात उपलब्ध नाही.
■ दरम्यान, आकृतिबंध मंजूर करताना राज्य शासनाने २६६३ पैकी ८४२ पदे व्यपगत केली आहेत.
■ यात वर्ग एकचे एक, वर्ग दोनची तीन पदे, वर्ग ३ची ३२२ पदे तर वर्ग चारची ५१६ पदे व्यपगत केली असल्याचे या आकृतिबंधातून प्रकर्षाने समोर आले आहे

मनपात एकूण ३३६ पदांची झाली निर्मिती

महापालिकेत आवश्यक नसलेली पदे रद्द करताना शासनाने नवीन पदांची निर्मिती करताना काही पदांची नावे बदलली आहेत. मनपातील विविध ३९ विभागांत १८२१ मंजूर पदे असून ३३६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यात अतिरिक्त आयुक्त हे पद प्रतिनियुक्तीवर असेल. याशिवाय प्रभाग कार्यालयांत ६७ नवीन पदे तयार होतील. ई-प्रशासन विभागासाठी प्रथमच दोन पदांची निर्मिती करण्यात आली आहे


Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024: Jalgaon City Municipal Corporation has invited applications for the posts of “Medical Officers”. There are total of 40 vacancies are available. The job location for this recruitment is Jalgaon. Eligible and interested candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for application submission is the 23rd of February 2024. For more details about Jalgaon City Municipal Corporation Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

जळगाव महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणजळगाव
  • वयोमर्यादा – १८ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/

JCMC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी MBBS 20 पदे
वैद्यकीय अधिकारी BAMS 20 पदे

Educational Qualification For Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS/BAMS

Salary Details For Jalgaon Mahanagarpalika MO Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी MBBS 60000/-
वैद्यकीय अधिकारी BAMS 40000/-

How To Apply For JCMC Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज कर्णपूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.jcmc.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/ltCPU
✅ अधिकृत वेबसाईट http://www.jcmc.gov.in/

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

 

महापालिकेतर्फे सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणाऱ्या ८६ विविध पदासाठी आज (ता.२०) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २ हजार ५२१ अर्ज प्राप्त झाले. महापालिकेतर्फे हंगामी कालावधीसाठी करार भरतीने करण्यात येणाऱ्या भरतीसाठी २८ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी आस्थापना विभागात अर्ज दाखल करण्याची आजपर्यंत मुदत होती. आज शेवटच्या दिवशी एकूण २ हजार ५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जाची छाननी करून महापालिकेतर्फे उमेदवारांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शासन आदेशाशी संबंध नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कंत्राटी भरती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी भरतीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्या आदेशाशी या भरतीचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त आपल्या आधिपत्याखाली १९४९ चे कलम ५३ अनुसार सहा महिन्यासाठी कंत्राटी भरती करू शकतात. मात्र ही भरती कोणत्याही कंपनीतर्फे न करता महापालिका स्वतः करणार असून महापालिका महापालिका कंत्राटी नियुक्ती पत्रे देणार आहे.

 

भरतीची पदे व आलेले अर्ज

  • कनिष्ठ अभियंता बांधकाम (१०) : ३४१,
  • कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा (३) : १००,
  • कनिष्ठ अभियंता विद्युत (५) : ७९,
  • रचना सहाय्यक (४) : १५३,
  • आरेखक (२) : ३१,
  • फायरमन (१५) : १७६,
  • वायरमन (१२) : १६५,
  • वीजतंत्री (६) : २६१,
  • आरोग्य निरीक्षक (१०) : १८२,
  • टंकलेखक,
  • संगणक चालक (२०) : १०३३

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

10 Comments
  1. MahaBharti says

    new update

  2. MahaBharti says

    New Update

  3. Sanjay Badgujar says

    Udya covid chi bharati wardboy aahe ka

  4. Lakhan dhawalporey says

    Swepper k ley Jalgaon me koi job ho toh dekhey sir..

  5. Dhanashri Rokade says

    Graduation Ch final year aahe chalte Ka mg

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड