जय माँ रुद्रायणी सुरक्षा सेवा सर्व्हिसेस भरती २०१९
Jai Maa Rudrayani Suraksha Seva Services Recruitment 2019
जय माँ रुद्रायणी सुरक्षा सेवा सर्व्हिसेस, अकोला येथे सुरक्षा अधिकारी / सुपरवायझर / सुरक्षा गार्ड पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ ते १५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सुरक्षा अधिकारी / सुपरवायझर / सुरक्षा गार्ड
- अर्ज पद्धती – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जय माँ रुद्रायणी सुरक्षा सेवा सर्व्हिसेस, बाजोरी नागरी कॉम्प्लेक्स, हिंगणा रोड, अकोला
- मुलाखतीची तारीख – ११ ते १५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App