जागृत मोटर्स रत्नागिरी भरती २०१९
Jagrut Motors Ratnagiri Vacancy 2019
जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी येथे इन्श्युरन्स कलेक्शन एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर, वॉचमन, ॲक्सेसरीज फिटर, इन्श्युरन्स एक्झिक्युटिव्ह, ॲक्सेसरीज फिटर, रिसेप्शनिस्ट पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – इन्श्युरन्स कलेक्शन एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर, वॉचमन, ॲक्सेसरीज फिटर, इन्श्युरन्स एक्झिक्युटिव्ह, ॲक्सेसरीज फिटर, रिसेप्शनिस्ट.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी, दापोली, कुडाळ
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता –
- जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, डी-२५, MIDC, मिरजोळे, रत्नागिरी (इन्श्युरन्स कलेक्शन एक्झिक्युटिव्ह, ड्रायव्हर पदाकरिता)
- जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, टाळसुरे, दापोली (वॉचमन, ॲक्सेसरीज फिटर पदाकरिता)
- जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, टेंबधुरी नगर, कुडाळ
- मुलाखतीची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० ते दु. २.०० व दु. ४.०० ते ६.०० पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App