Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जगजीवन राम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे भरती 2019

Jagjeenwan Ram Hospital Western Railway Recruitment 2019

जगजीवन राम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे मुंबई येथे वरिष्ठ निवासी अधिकारी पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. मुलाखतीची तारीख १९ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ निवासी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
  • वेतनश्रेणी – रु. १,१५,०००/-
  • वयोमर्यादा –उमेदवार ३७ वर्षापेक्षा जास्त नसावा
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन / मुलाखत
  • अर्ज करण्याचा / मुलाखतीचा पत्ता – जगजीवन राम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते ११.०० वाजता)
  • मुलाखतीची तारीख – १९ सप्टेंबर २०१९ (दुपारी १२.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात        अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड