जे एस मुस्लिम अल्पसंख्याक शिक्षण संस्था सोलापूर भरती 2021

J S Muslim Minority Education Society Solapur Bharti 2021

J S Muslim Minority Education Society Solapur Bharti 2021 – जे एस मुस्लिम अल्पसंख्याक शिक्षण संस्था सोलापूर येथे  सहाशिक्षक, लिपिक, चिपई/चौकीदार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

  • पदाचे नाव – सहाशिक्षक, लिपिक, चिपई/चौकीदार
  • पद संख्या –16 जागा
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • निवड प्रक्रिया  – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 10 एप्रिल 2021
  • मुलाखतीचा पत्ता – 39, सहारा नगर, होडगी रोड, सोलापूर

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जाहिरातLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड