Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जे जे मगदूम फार्मसी कॉलेज कोल्हापूर भरती 2020

J J Magdum Pharmacy College Kolhapur Bharti 2020

J J Magdum Pharmacy College Kolhapur Bharti 2020 : जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथे प्राचार्य, एचओडी, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 & 25 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, एचओडी, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणजयसिंगपूर, जि. कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता
    • फार्मसी – डॉ. जे जे मगदूम फार्मसी कॉलेज कोल्हापूर
    • इंजिनीअरिंग – डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 & 25 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड