IUCAA भरती २०२०

IUCAA Recruitment 2020

इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स येथे प्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने कार्याचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० & २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्रकल्प सहाय्यक, वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षेपेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० फेब्रुवारी २०२० आहे. (प्रकल्प सहाय्यक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे. (वैज्ञानिक व तांत्रिक अधिकारी)
  • अधिकृत वेबसाईट – www.iucaa.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2tz5cnq

PDF जाहिरात २ : http://bit.ly/31w4V0X

PDF जाहिरात ३ : http://www.iucaa.in/Opportunities.html

ऑनलाईन अर्ज करा १ : http://www.iucaa.in:8080/iucaa/jsp/PER_JOB_APP/scipop/202001_SCIPOP_PROJ_ASST.jsp

ऑनलाईन अर्ज करा २ : http://www.iucaa.in:8080/iucaa/jsp/PER_JOB_APP/ligodc/202001_LIGO_PROJ_ASST.jsp

ऑनलाईन अर्ज करा ३ : http://www.iucaa.in/Opportunities.html

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप