ITI सांगली भरती २०१९

ITI Sangli Recruitment 2019

संस्था व्यवस्थापन समिती द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा, सांगली येथे विविध पदांच्या एकूण ९  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संधाता, कातारी, यांत्रिक मोटार गाडी, कॉम्प्युटर ऑपरेटर अँन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, वायरमन, वीजतंत्री, कर्मचारी कौशल्य.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी रु. २०० /-
    • मागासवर्गीयांसाठी रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – शिराळा, जि.सांगली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – संस्था व्यवस्थापन समिती द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा, जि. सांगली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०२३४५-२७२१६०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड