ITI अपरेंटीस रोजगार मेळावा २०१९
ITI Apprentice Rojgar Melava 2019
आयटीआय शिकाऊ उमेदवारांचे भरती मेळावे
मुंबई, ता. २८ : राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिकाऊ उमेदवार निवडण्यासाठी आठ ठिकाणी भरती मेळावे होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कराड, ओंध पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सातारा या ठिकाणी २ ते १० डिसेंबरदरम्यान हे भरती मेळावे होतील.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना काम देऊन एका वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या काळात त्यांना मानधनही दिले जाते. गरज भासल्यास त्यांना नियमित स्वरूपात नोकरी सामावून गहेतले जाऊ शकते. त्यांच्यावर शिकाऊ उमेदवारांनी कायद्यानुसार (१९६९) नियंत्रण ठेवले जाते. राज्यभरात होणाऱ्या या मेळाव्यांत अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत. उत्तीर्ण आणि नव्या उमेदवारांनी मोठ्या संख्यने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन संचालनलयाने केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वेळापत्रक
कोल्हापूर (२ डिसेंबर), सोलापूर (३ डिसेंबर), सांगली (४ डिसेंबर), पिंपरी-चिंचवड (७ डिसेंबर), पुणे (९ डिसेंबर) आणि सातारा (१० डिसेंबर) येथे भरती मेळावे होतील. हे मेळावे सकाळी १० वाजता सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे ११ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड आणि १२ डिसेंबरला ओंध येथे राज्यस्तरीय मेळावे घेतले जातील.
Sangli madhe rojgar milawa ca address plz sanga
Sangli madhe rojgar milawa Kute aahey
Im mmv