इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत 589 रिक्त पदाची होणार भरती
ITBP Bharti 2022
ITBP Bharti 2022 Complete Details
ITBP Bharti 2022: Pursuant to advertisement to fill the 589 Vacancies of Medical officer in Central Armend Fore (BSF, CRPF, ITBP, SSB & Assam Rifles) (MoSB – 2021) vacancies Notification have been received
सेंट्रल आर्मेंड फोर (BSF, CRPF, ITBP, SSB आणि आसाम रायफल्स) (MoSB – 2021) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 589 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरातीनुसार रोजगार अधिसूचना प्राप्त झाली आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
अन्य महत्वाच्या भरती
✅नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत 2065 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी!! 1044 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
✅जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!
✅10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी - 3026 पदांची नवीन भरती!!
✅नोकरीची सुवर्णसंधी - ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली बंपर भरती
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ITBP Bharti 2021 Complete Details
ITBP Bharti 2021: The walk-in-interview conducted by Indo-Tibetan Border Police Force For Specialist Medical Officer posts. More details is given below read all details:-
इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे तज्ञ डॉक्टर पदांच्या एकूण 10 रिक्त जागा पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 15 आणि 16 नोव्हेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – तज्ञ डॉक्टर
- पद संख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 70 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – महानिरीक्षक कार्यालय (वैद्यकीय), रेफरल हॉस्पिटल, ITBP, CISF कॅम्प, विले- सुथारिया, PO- सूरजपूर, ग्रेटर नोएडा जिल्हा गौतम बुधा नगर (UP)- 201306
- मुलाखतीची तारीख – 15 आणि 16 नोव्हेंबर 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.itbpolice.nic.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indo-Tibetan Border Police Force Jobs 2022 |
|
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !