Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ISRO भरती २०१९

ISRO Vacancies 2019

भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे वैज्ञानिक / अभियंता पदाच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक / अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Tech, BE/ B.Tech, आर्किटेक्चर मध्ये पदवीधर असावा.
  • फीस – रु. १०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०१९

 

 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड