‘ISRO’ मध्ये 86 जागांसाठी भरती
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ISRO संधी देत आहे. भारतीय आवकाश संशोधन संस्थेने टेक्निशियन सह इतर पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छिुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
यात टेक्निशिअन बी, ड्रॉट्समॅन आणि टेक्निकल असिस्टेंट यांची 86 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उमेदवारांना हे अर्ज 13 सप्टेंबरपर्यंत करावे लागतील.
महत्वाची तारीख –
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 13 सप्टेंबर 2019 हे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या पदांसाठी भरती प्रक्रिया –
टेक्निशियन बी – 40 पद –
1. फिटर – 20 पद
2. इलेक्ट्रिक मेकॅनिकल – 15 पद
3. प्लंबर – 02 पद
4. वेल्डर – 01 पद
5. मशीनिस्ट – 01
ड्रॉट्समॅन बी – 12 पद –
1. ड्रॉट्समॅन मेकॅनिकल – 10 पद
2. ड्रॉट्समॅन इलेक्ट्रिकल – 02 पद
टेक्निकल असिस्टेंट – 35 पद
1. मेकॅनिकल – 20 पद
2. इलेक्ट्रॉिनिक्स – 12 पद
3. सिविल – 03 पद
योग्यता –
शैक्षणिक योग्यता –
टेक्निशियन बी/ ड्रॉट्समॅन बी – SSLC/SSC/ 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मधील आटीआय आवश्यक
टेक्निकल असिस्टेंट – संबंधित ट्रेडमध्ये एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतून डिप्लोमा.
वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान हवे.( आरक्षण असलेल्या उमेदवारांना नियमानुसार सूट )
पे – स्केल –
टेक्निशियन बी, ड्रॉट्समॅन बी – पे मॅट्रिक्स लेवल 3 आणि 21,700 रुपये, याशिवाय डीए
टेक्निकल असिस्टेंट – पे मॅट्रिक्स लेवल, 7 आणि 44,900 रुपये आणि डीए
असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवार या पदांसाठी 24 ऑगस्टपासून 13 सप्टेंबर 2019 दरम्यान अर्ज करु शकतात. उमेदवारांना सल्ला दिला जात आहे की अर्जची प्रिंट काढून ठेवण्यात यावी.
परिक्षा शुल्क –
पुरुष आणि ओबीसी साठी – 250 रुपये
यासाठी उमेदवार isro.gov.in यावर ऑनलाइन अर्ज करु शकतात.