IPL नवीन वेळापत्रक जाहीर! १७ मेपासून पुन्हा रंगणार IPL चा थरार! – IPL Timetable 2025

IPL Timetable 2025

IPL New Timetable 2025

IPL Timetable 2025 :A Preview of IPL 2025- Introduction: As cricket enthusiasts around the globe eagerly anticipate the start of yet another exhilarating season, the Indian Premier League (IPL) 2025 promises to be a spectacle like never before. With its unique blend of talent, entertainment, and fierce competition, the IPL has firmly established itself as the most prestigious T20 cricket league in the world. In this blog, we’ll delve into what fans can expect from the IPL 2025 season.

New Beginnings: The IPL 2025 marks the beginning of a new era in the league’s history. With each season, the IPL continues to evolve, introducing fresh talent, innovative strategies, and groundbreaking technologies to enhance the viewer experience. This year is no different, as franchises gear up to showcase their prowess on the field and vie for the coveted title of IPL champions.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारत- पाकिस्तानदरम्याननिर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित १७ सामने १७ मेपासून पुन्हा खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून, प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे स्थळ अद्याप जाहीर केलेले नाहीत. यंदाचा अंतिम सामना ३ जून रोजी खेळविण्यात येईल.

बंगळुरू-कोलकाता या सामन्याने यंदाच्या आयपीएलच्या उर्वरित पर्वाला सुरुवात होईल. हा सामना बंगळुरू येथे सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळविण्यात येईल. हे उर्वरित सामने जयपूर, नवी दिल्ली, लखनौ, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरू अशा सहा शहरांमध्ये रंगतील.

 

IPL 2025 Schedule of First 21 Matches

IPL New Timetable 2025

IPL 2024 Schdule Timetable


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    IPL Startde

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड