IPHB Goa Bharti 2023 | IPHB गोवा येथे “या” रिक्त पदांकरिता मुलाखतीचे आयोजन; जाणून घ्या!!

IPHB Goa Bharti 2023

IPHB Goa Bharti 2023 Details 

IPHB Goa Bharti 2023: IPHB Goa (Goa Institute of Psychiatry and Human Behaviour) has declared a new recruitment notification for the vacant post of “Lecturer in Psychiatry &  Occupational Therapist ” posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the 26th of May 2023. The official website of IPHB Goa is iphb.goa.gov.in. Further details are as follows:-

Candidates are invited for walk-in Interviews for the following post as mentioned below to be filled on a contract basis for a period of one year or till the vacant posts are filled on a regular basis are invited by the Director, Institute of Psychiatry and Human Behaviour, Bambolim Goa from the candidates up to 45 years of age and possessing i) valid 15 years residence in Goa and (ii) valid employment exchange card for filling up the post of Lecturer in Psychiatry & Occupational TherapistThere are a total of 03 vacancies available to fill with the posts for IPHB Goa Recruitment 2023. The job location for this recruitment is Goa. For more details about IPHB Goa Application 2023, visit our website www.Mahabharti.in.

मानसोपचार व मानवी स्वभाव संस्था गोवा येथे “मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आणि व्यावसायिक थेरपिस्ट” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नावमानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आणि व्यावसायिक थेरपिस्ट
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्तासंचालक यांचे कार्यालय, आयपीएचबी, श्राईन ऑफ होली क्रॉसच्या समोर, बांबोळी, गोवा
  • मुलाखतीची तारीख26 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – iphb.goa.gov.in

IPHB Goa Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता 02 पदे
व्यावसायिक थेरपिस्ट 01 पद

Educational Qualification For IPHB Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता आवश्यक :-

१) भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ (१९५६ चा कायदा क्र. १०२) मधील

(परवाना देणाऱ्या पात्रतेव्यतिरिक्त) पहिल्या किंवा दुसऱ्या पत्रकातील किंवा तिसऱ्या पत्रकातील भाग II मध्ये अंतर्भाव करण्यात आलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता. तसेच शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ (१९५६ चा कायदा क्र. १०२) मधील कलम १३ मधील उप कलम (३) मध्ये घालण्यात आलेल्या तिसऱ्या पत्रकातील भाग II मधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

२) पदव्युत्तर पदवी किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (आधीचे भारतीय वैद्यकीय परिषद) द्वारे मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेमधून संबंधित वैशिष्ट्यातील समतुल्य पात्रता.

(३) आवश्यक पदव्युत्तर पदवीनंतर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/प्रशिक्षण संस्था येथे संबंधित वैशिष्ट्यामधील वरिष्ठ निवासी (सीनियर रेसिडेंट ) / निबंधक (रजिस्ट्रार ) / प्रशिक्षक (ट्यूटर)/ निदर्शक (डेमोन्स्ट्रेटर) म्हणून किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव.

४) कोंकणी भाषेचे ज्ञान.

अपेक्षित :-

(i) मराठी भाषेचे ज्ञान

व्यावसायिक थेरपिस्ट आवश्यक :-

१) विज्ञान विषय घेऊन माध्यमिक/ उच्च माध्यमिक / सीनियर केम्ब्रिज किंवा समतुल्य.

२) कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून ऑक्युपेशनल थेरपीमध्ये पदविका (डिप्लोमा).

(३) कोंकणी भाषेचे ज्ञान.

अपेक्षित :-

१) कोणत्याही इस्पितळामधील ऑक्युपेशनल थेरपीचा अनुभव.

Salary Details For IPHB Goa Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मानसोपचार शास्त्रातील व्याख्याता Rs. 95,000/- per month
व्यावसायिक थेरपिस्ट Rs. 43,335/- per month

Selection Process For Goa Institute of Psychiatry and Human Behaviour Bharti 2023

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोंदणीची वेळ दुपारी 12.00 पासून ते 4.00 पर्यंत आहे.
  • जे उमेदवार नोंदणी वेळेच्या समाप्तीनंतर उपस्थित होतील त्यांना मुलाखतीस हजर राहता येणार नाही.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IPHB Goa Bharti 2023

IPHB Goa Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Goa Institute of Psychiatry and Human Behaviour Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ewRS4
✅ अधिकृत वेबसाईट
iphb.goa.gov.in

 

IPHB Bharti 2023 Details

🆕 Name of Department Goa Institute of Psychiatry and Human Behaviour
📥 Recruitment Details IPHB Goa Recruitment 2023
👉 Name of Posts Lecturer in Psychiatry & Occupational Therapist
🔷 No of Posts 03 Vacancies
📂 Job Location Goa
✍🏻 Selection Mode Interview
✉️ Address  Office of the Director, IPHB, Opposite Shrine of Holy Cross, Bamboli, Goa
✅ Official WebSite iphb.goa.gov.in

Educational Qualification For IPHB Goa Recruitment 2023

Lecturer in Psychiatry A recognized medical qualification, At least three years experience in the concerned speciality as Senior Resident/Registrar, and Knowledge of Konkani.
Occupational Therapist Intermediate/ Higher Secondary/ Senior Cambridge with Science subjects or equivalent. Diploma in Occupational Therapy from a recognized Institution, Knowledge of Konkani.

Age Criteria For IPHB Goa Jobs 2023

Age Limit   18 to 45 Years

IPHB Goa Vacancy 2023 Details

Lecturer in Psychiatry 02 Vacancies
Occupational Therapist 01 Vacancy

All Important Dates | @iphb.goa.gov.in Recruitment 2023

⏰ Interview Date  26th of May 2023

IPHB Goa Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Kiran nandlal Shahare says

    नाही

  2. Kiran nandlal Shahare says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड