JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जर्मनीत ७ लाख पदे रिक्त- भारतीयांना आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगाराच्या संधी!! – Jobs in Europe

Europe Jobs 2024, Jobs in Germany 

International Jobs 2022: Indians are expected to have 3.6 million employment opportunities internationally in the next five years. Of that, 2.6 million opportunities will be created in the Gulf countries as well as Europe, Australia, Canada, Russia and Malaysia. Further details are as follows:-

 

जगातील सर्वात मोठी तिसरी आणि युरोपातील मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीची ओळख आहे. परंतु, वाढत असलेली ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि कामासाठी हव्या असणाऱ्या तरुणांची चणचण यामुळे हा देश दुहेरी संकटात आहे. कर्मचारीच मिळत नसल्याने तब्बल ७ लाख जागा रिक्त आहेत. २०२५ पर्यंत ७० लाख प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज देशाला भासणार आहे. ‘डायशे वेले’च्या अहवालानुसार या रिक्त पदांमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. भारतीयांना मोठी संधी विदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय तरुणांना जर्मनीत मोठ्या संधी मिळू शकतात. जर्मनीच्या विविध विद्यापीठांमध्ये सध्या ४३ हजार भारतीय शिक्षण घेत आहेत. एकूण विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण १४ टक्के इतके आहे. आंतराष्ट्रीय नोकरीच्या सर्व नवीन जाहिराती या लिंक वर उपलब्ध आहे. किंवा या लिंक वरून आपण ग्लोबल अँप डाउनलोड करून अंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी नियमित बघू शकता 

होतकरू तरुणांची प्रामुख्याने गरज

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • रेगन्सबर्ग विद्यापीठाचे संशोधक प्रा. एंजो बीवर म्हणाले की, नव्या कायद्यामुळे प्रत्यक्ष किती लाभ होईल, हे आताच सांगता येणार नाही. कारण यात अनेक व्यावहारिक अडचणी आहेत.
  • सध्या देशाचा जन्मदर अवघा १.४ टक्का इतका आहे. देशाला सध्या होतकरू तरुणांची गरज आहे. कॅनडासारख्या देशापासून जर्मनीला अनेक गोष्टी शिकता येतील.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या वर्कफोर्समध्ये सामील करून घेता यावे यासाठी कॅनडाने अनेक धोरणात्मक बदल केले आहेत.

 

International Jobs 2022

The initiative has been taken up by the Skills Development Corporation under the Ministry of Skills and Entrepreneurship Development. The number of ongoing skill development training programs will be increased. However, in view of the employment opportunities available abroad, the government will focus on ensuring that Indians have such skills.

For this, special training in skills required abroad will be imparted through the Government of India. The training currently being conducted through Tejas will bring together the Prime Minister’s Skill Center, ITI and other Skill Development Training Centers. Therefore, it will be easier to get a sufficient number of qualified candidates, said the concerned officials.

या क्षेत्रात संधी

बांधकाम क्षेत्र, इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर्स, वेल्डर्स याशिवाय मालवाहतूक, लाॅजिस्टिक्स, आदरातिथ्य, रिटेल, आयटी, अर्थ आणि आराेग्य सेवांमध्ये नाेकरीच्या संधी निर्माण हाेणार आहेत.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड