Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंदिरा गांधी कला महाविद्यालय यवतमाळ भरती २०२०

Indira Gandhi mahavidyalaya Yavatmal Bharti 2020

इंदिरा गांधी कला महाविद्यालय यवतमाळ येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाणराळेगाव, जि. – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल – igkm490@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताइंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव, जि. – यवतमाळ
  • अधिकृत वेबसाईट – www.igkmralegaon.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात aअधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड