Indian Reserve Battalion: भारतीय राखीव बटालियनमध्ये कमांडन्ट ते पोलीस उपनिरीक्षकांची 972 पदे रिक्त !

Indian Reserve Battalion Recruitment 2021 Details 

Indian Reserve Battalion Bharti 2021 : Three units of IRB are operating in Goa. There are 972 vacancies in these three units including Commandant to Constable and other administrative staff. The highest number of 727 vacancies are for constables. Further details are as follows:-

Indian Reserve Battalion Bharti 2021

Indian Reserve Battalion: भारतीय राखीव बटालियनमध्ये कमांडन्ट ते पोलीस उपनिरीक्षक 972 पदे रिक्त ! – सरकारने नोकरभरतीची घोषणा केली आहे. पोलीस खात्यातही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त पदांचा आढावा घेतल्यास पोलीस खात्याप्रमाणे भारतीय राखीव बटालियनमध्ये (आयआरबी) कमांडन्ट ते पोलीस उपनिरीक्षक या वरिष्ठ श्रेणीतील सुमारे ६० तर सर्व मिळून ९७२ पदे रिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आयआरबीच्या तीन तुकड्या गोव्यात कार्यरत आहेत. या तिन्ही तुकड्यांत कमांडन्ट ते कॉन्स्टेबल तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी मिळून ९७२ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ७२७ रिक्त पदे ही कॉन्स्टेबलची आहेत. ५० रिक्त पदे सहाय्यक उपनिरीक्षकांची, तर १२ रिक्त पदे हवालदार पदाची आहेत. याशिवाय ‘ए’ श्रेणी अधिकाऱ्यांची सर्व म्हणजे ३६ पदे रिक्त आहेत. ‘बी’ श्रेणी अधिकाऱ्यांचे ३६ पदे तर ‘सी’ श्रेणी अधिकाऱ्यांची ९०० पदे रिक्त आहेत.

एका तुकडीत अ, ब आणि क श्रेणी अधिकारी आणि कर्मचारी मिळून प्रत्येक १ हजार ७ पदे मंजूर करण्यात आली होती. यात एक कमांडन्ट, तीन उप कमांडन्ट, ७ उपअधीक्षक, ७ निरीक्षक, २३ उपनिरीक्षक, १८ साहाय्यक उपनिरीक्षक, १६० हवालदार, ६७५ कॉन्स्टेबल, एक वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.

यांतील उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल यांची थेट भरती करण्यात आली होती. इतर पदे भरती नियमानुसार, बढती देऊन भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची थेट भरती करण्यात आली होती.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड