या वर्षी रेल्वेत 39 हजार पदांची भरती होणार, नवीन अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय झाल्या घोषणा? – Indian Railway Bharti 2024
Indian Railway Bharti 2024
Indian Railway Bharti 2024 Details
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.62 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षी रेल्वेत नवीन 39 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.62 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या वर्षी रेल्वेत नवीन 39 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे, असंही या अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये गाड्यांची संख्या वाढवणे, रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण आणि नवीन गाड्या चालवणे यावर भर देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या सुरक्षेसाठी वेगळे बजेटही करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख केला नाही, मात्र अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात त्याचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अशी आहेत पदे
- 1100 – टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल
- 7900 – टेक्निशियन ग्रेड तीन
- एकूण पदे : 9000
शैक्षणिक – पात्रता
उमेदवार हे एनसीव्हीटी अथवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेतून पात्र असावेत. याबरोबरच मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असावेत. खुला प्रवर्ग, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ५०० रुपये तर महिला, एससी, एसटी, राखीव प्रवर्गासाठी २५० शुल्क असणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना टेक्निशियन ग्रेड एककरिता २९,२०० व टेक्निशियन ग्रेड तीनकरिता १९,९०० प्रतिमाह वेतन मिळेल.
एमपीएससी आणि यूपीएससीप्रमाणे भारतीय रेल्वेने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यानुसार रेल्वे भरती मंडळाने यावर्षीच्या रेल्वे भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर जाहीर केले आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वर्षातून चार परीक्षा घेण्यात येणार आहेत. या कॅलेंडरमुळे रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भरतीसंदर्भात घोषणा केली. टेक्निशियन भरती एप्रिलमध्ये, एनटीपीसी भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता शक्यता असल्याने यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीत घेतली जाणार आहे.
रेल्वे भरती कॅलेंडर २०२४
• असिस्टंट लोको पायलटची भरती : जानेवारी-मार्च
• तंत्रज्ञ पदांसाठी भरती : एप्रिल ते जून या कालावधीत
• नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी एनटीपीसी पदवी स्तर ४, ५, ६ आणि कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणी भरती : जुलै-सप्टेंबर
• रेल्वे श्रेणी – १ (ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणी भरती :
ऑक्टोबर-डिसेंबर
भारतात सरकारी नोकरी (Government Jobs) ही अतिशय महत्वाची मानली जाते. त्यासाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. आणि त्याद्वारे नोकऱ्याही मिळतात. त्यातीलच महत्वाची मानली जाणारी नोकरी म्हणजे रेल्वे विभाग (Indian Railways). गेल्या वर्षभरात रेल्वेने तब्बल दीड लाख तरुणांना नोकऱ्या दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. ईशान्येकडील फ्रंटीयार या प्रसिद्धीपत्रकातुन ही आकडेवारी समोर आली आहे. या जागा रेल्वेत असलेल्या विविध विभागातील होत्या. प्रधानमंत्री मोदी यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर ही भरती करण्यात आली होती. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे 2014 पासून आतापर्यंत तब्बल 5 लाख जणांना नोकरी (Jobs In Indian Railways) मिळाली आहे.
रेल्वेसाठी करण्यात आलेल्या भरतीत स्टेशन मास्टर्स, ट्रेन मॅनेजर, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक लोको पायलट, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, व्यावसायिक लिपिक, पॉइंट्समन आणि यांत्रिक, इलेक्ट्रिकल, नागरी, सिग्नल आणि दूरसंचार इत्यादी विभागातील सहाय्यक अशा विविध श्रेणींमध्ये ही भरती करण्यात आली होती. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे असो किंवा इतर विभागाच्या परीक्षा असो या प्रत्येकाची परीक्षा ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. अगदी तसेच रेल्वेच्या या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. डिसेंबर 2020 ते जुलै दरम्यान झालेल्या सर्व रेल्वे परीक्षांमध्ये तब्बल 2.37 कोटी उमेदवारांनी आपली हजेरी लावली होती. त्यानंतर ही संख्या 2021 मध्ये दुपटीने वाढली. भारतीय रेल्वे ही अनेक तरुनांना रोजगार देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेते आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती करते. जसे की OHE, सिग्नलिंग, PUs आणि PSUs, स्टेशन पुनर्विकास कामे इत्यादी कामे सुरु केली जातात आणि त्यानुसार पद भरती केली जाते. या प्रकल्पामुळे तब्बल 35 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 2023-24 या चालू आर्थिक वर्षात तब्ब्ल 2.6 लाख कोटी रुपयाचे भांडवल वाटप करण्यात आले. त्यामध्ये सप्टेंबर 2023 पर्यंतचा खर्च 1,50,444 कोटी एवढा आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे भारतीय रेल्वेवर रोजगार निर्माण होण्यास मदत झाली.
Indian Railway Bharti 2023: The central railway Bharti 2023, which carries lakhs of passengers every day, is in the air. There are a total of 27,000 sanctioned posts in the security department of central railway. Of these, 19,400 posts are vacant. As a result, it is putting a burden on other employees, which is a burden on the day-to-day work.
दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्य रेल्वेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या सुरक्षा विभागात एकूण 27 हजार मंजूर पदे आहेत. त्यापैकी 19 हजार 400 पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने त्याचा दैनंदिन कामावर भार पडत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज सुमारे 40 लाख प्रवासी करत असून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाडय़ांनी दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे सुरक्षितपणे धावावी म्हणून रेल्वे ट्रकमध्ये ट्रकमन, की-मन, स्टेशन मास्तर, पॉईंटमन, सिग्नल मेंटनर, गार्ड अशी अनेक पदे आहेत. रेल्वेच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने सदर पदांवर पूर्णवेळ कार्यरत असणे कायद्याने बंधनकारक आहे, मात्र सदरच्या भरतीबाबत रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. एकटय़ा मुंबई विभागात ट्रकमनची दोन हजार पदे रिक्त आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचा दावा रेल्वे कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.
संपूर्ण रेल्वेत अडीच लाख पदे रिक्त
मध्य रेल्वेबरोबरच इतर रेल्वेमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यांची एकूण संख्या 2 लाख 42 हजारांच्या पुढे आहे. तर रिक्त असलेल्या पदांमध्ये सुरक्षा विभागाशी संबंधित 1 लाख 70 हजार पदे रिक्त असल्याचा दावा कामगार संघटनांकडून केला जात आहे.
The Central Government has informed the Parliament that currently 2,63,913 gazetted and cadre posts are vacant in Indian Railways and 1,14,245 vacancies in organizations under the Ministry of Home Affairs like CRPF, BSF. Railway Minister Ashwini Vaishnav gave this information in a written reply to a question by Kanimoi Karunanidhi, M Selvaraj, Kaushalendra Kumar, PR Natarajan and Hibi Eden in the Lok Sabha.
देशातील सर्वात मोठे वाहतुकीचे नेटवर्क असलेल्या रेल्वेत तीन लाख १२ हजार ३९ कामगारांच्या जागा रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रेल्वेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणावर कामगारांची कमतरता जाणवत आहे. मध्य रेल्वेवर २८,८७६, तर पश्चिम रेल्वेवर ३०,५१५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीने भरणे गरजेचे आहे.
रेल्वेचा प्रशासकीय विभाग, अत्यावश्यक सेवा विभागात ४ हजार कामगारांची पदे रिक्त आहेत. त्याचा मोठा फटका रेल्वेच्या कार्यप्रणालीवर पडत आहे. रेल्वेचा स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल या विभागात ८० हजार जागा रिक्त आहेत. विद्युत विभागात तातडीने ३५ हजार जणांची गरज आहे, तर मॅकेनिकल विभाग हा रेल्वेचा कणा आहे. कारण रेल्वे वाहतूक चालण्यासाठी देखभालीचे काम महत्त्वाचे आहे. या विभागात ६० हजार जागा रिक्त आहेत.
???? रेल्वे विभागातील सर्व नवीन जाहिराती पहा |
भारतीय रेल्वेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी सर्वंकष धोरण आणणे गरजेचे आहे. तातडीने भरती करून प्रशिक्षण देऊन विविध विभागात त्यांना नियुक्त करायला पाहिजे, असे भारतीय रेल्वेच्या कामगार संघटनेच्या नेत्याने सांगितले.
रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणार्या तरुणांसाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते. कारण, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच रेल्वेतील नोकर्यांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर, रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2,48,895 पदे रिक्त असून, ती लवकरच भरली जाणार असल्याचे स्पष्ट केले. भारतीय रेल्वे भरती संकेतस्थळानुसार, विभाग लवकरच 2.4 लाख पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये सर्व गटांसाठी रिक्त पदांची भरती काढली जाईल. रेल्वेत नोकरीच्या शोधात असणारे अधिसूचनेनंतर अर्ज करू शकतात.
गट ‘अ’मध्ये साधारणपणे अशा पदांचा समावेश असतो, जी रेल्वे युपीएससीद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षांद्वारे भरली जातात. दुसरीकडे, जर आपण गटाबद्दल बोललो, railway jobs तर विभाग अधिकारी श्रेणीच्या पदांचा समावेश केला जातो, जी प्रतिनियुक्तीवरदेखील भरली जातात. याशिवाय रेल्वेमध्ये ग’ुप ‘सी’ची महत्त्वाची भूमिका आहे. स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लिपिक, कमर्शियल अॅप्रेंटिस, सेफ्टी स्टाफ, ट्रॅफिक अॅप्रेंटिस आणि विविध अभियांत्रिकी पदांसह इतर अनेक पदे आहेत. रेल्वेचे बहुतांश काम त्यांच्या हातात असते तर, गट ‘ड’मध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टंट पॉईंट्स मॅन, सफाईवाला/सफाईवाली, बंदूकधारी, शिपाई इत्यादी पदांचा समावेश आहे.
1 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात रिक्त असलेल्या 3.12 लाख अराजपत्रितपदांच्या तुलनेत रेल्वेच्या सध्याच्या एकूण रिक्तपदांची संख्या 2.5 लाख इतकी कमी आहे. देशातील सर्वात मोठा कर्मचाऱ्यांची संख्या असलेला केंद्रीय विभाग म्हणून रेल्वेची ओळख आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत रेल्वेमध्ये एकूण 11.75 लाख कर्मचारी होते, असंही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सविस्तर उत्तर देताना सांगितलं.
भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित आणि संवर्गातील २,६३,९१३ पदे रिक्त असून, CRPF, BSF या सारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये १,१४,२४५ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत कनिमोई करुणानिधी, एम सेल्वराज, कौशलेंद्र कुमार, PR नटराजन आणि HB इडेन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै २०२३ पर्यंत, रेल्वेमध्ये राजपत्रित संवर्गाची २,६८० पदे आणि अराजपत्रित संवर्गाची २,६१,२३३ पदे रिक्त आहेत.
दीड लाख जागांसाठी भरती सुरू रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध गट क पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे. कमतरता कुठे?
- केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, २०२३ मध्ये सुमारे ३१.८७९ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत.
- केंद्रीय गृह मंत्रालय आणि त्याअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या सुमारे १,१४,२४५ जागा रिक्त आहेत.
In December 2022, Railway Minister Ashwini Vaishnav informed Parliament that there were 3.12 lakh non-gazette posts vacant in Railways. Staff belonging to the category of safety are directly involved in the operation of the train. These include key posts like Loco Pilot, Trackperson, Pointsman, Electrical Works, Signal and Telecom Assistant, Engineers, Technicians, Clerks, Guard/Train Manager, Station Master and Ticket Collector.
आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना, भारतीय रेल्वेने सांगितले आहे की जून 2023 पर्यंत रेल्वेमध्ये 2.74 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत, त्यापैकी 1.7 लाखांहून अधिक केवळ सुरक्षा श्रेणीतील आहेत. असे भारतीय रेल्वेने आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील माहिती अधिकार (आरटीआय) कायदा कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी दाखल केलेल्या प्रश्नांच्या उत्तरात, रेल्वेने सांगितले की गट क श्रेणीमध्ये 2,74,580 पदे रिक्त आहेत. यामध्ये सुरक्षा श्रेणीतील 1,77,924 रिक्त पदांचा समावेश
डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत माहिती दिली की रेल्वेमध्ये 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत.
सुरक्षेच्या श्रेणीशी संबंधित कर्मचारी थेट ट्रेनच्या ऑपरेशनमध्ये गुंतलेले असतात. यामध्ये लोको पायलट, ट्रॅकपर्सन, पॉइंट्समन, इलेक्ट्रिकल वर्क्स, सिग्नल आणि टेलिकॉम सहाय्यक, अभियंते, तंत्रज्ञ, लिपिक, गार्ड/ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर आणि तिकीट संग्राहक यांसारख्या प्रमुख पदांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या पदांवर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा रेल्वे संघटनांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. खरेतर, रेल्वे युनियनने मंत्रालयाला ट्रॅक मेंटेनन्स, फिटनेस, वरिष्ठ आणि कनिष्ठ विभाग अभियंता आणि तंत्रज्ञ या पदांसाठी पदभरतीसाठी विनंती केली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरते बद्दल सांगितले की, ”कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडतो आणि ट्रॅकची तपासणी करण्यासाठी दररोज आठ ते 10 किमी अंतर कापावे लागते.
हे एक संवेदनशील काम आहे ज्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी इतके अंतर पार करणे कठीण आहे,”
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ”ऑक्टोबर 2023 पर्यंत 1.52 लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या रेल्वेने आधीच 1.38 लाख उमेदवारांना नियुक्तीची पत्रे दिली आहेत. त्यापैकी 90 हजार जण सामील झाले आहेत. यातील 90 टक्के पदे सुरक्षा श्रेणीतील असल्याचे त्यांनी सांगितले.”
Indian Railway Bharti 2023
Railway Bharti 2023 : As per the QA Sessions in Indian Parliaments, There are More than 1 Lac vacant posts in Indian Railway. Mot of Posts belongs to Group C & Group D. The recruitment process for this is expected soon. More details are given below.
रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्तीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या ओव्हर टाइमचा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत वेगवेगान हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना अंतरिम आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, मंडळाने वेळोवेळी पदोन्नतीच्या रिक्त जागा भरण्याच्या आवश्यकतेवर भर देत या सूचना जारी केल्या आहेत. विभागीय रेल्वेने त्यातील रिक्त पदांचा तपशील तयार करावा आणि त्यावरील भरतीसाठी योजना तयार करावी. यासाठी झोन विशेष मोहीम राबवू शकतात.
रेल्वेकडून रिक्त पदांची अद्ययावत माहिती देण्यात आलेली नाही. डिसेंबर 2022 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये एकूण 3.12 लाख अराजपत्रित पदे रिक्त आहेत. यामध्ये सिग्नल आणि दूरसंचार विभागात एकूण 14,815 आणि वाहतूक परिवहन विभागात 62,264 पदे रिक्त आहेत. त्यांच्या उत्तरानुसार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सर्वाधिक रिक्त जागा होत्या. ज्यात देशभरात 87,654 रिक्त जागा होत्या. त्यानंतर यांत्रिक विभागात 64,346 आणि इलेक्ट्रिकल विभागात 38,096 रिक्त जागा होत्या.
या अंतर्गत एक लाख पदांसाठी भरती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे भरतीच्या निर्देशात म्हटले आहे की, निवड/नॉन-सिलेक्ट/ट्रेड टेस्ट/एलडीसीई (मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा)/जीडीसीई (सामान्य विभागीय स्पर्धात्मक परीक्षा) सारख्या सर्व पद्धतींचा वापर केला जातो, जेणेकरून रिक्त जागा वेळेत भरल्या जातील.
Table of Contents
Pagar kiti aashel
No
job