दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी! थेट मुलाखती द्वारे भरती | Indian Postal Department Bharti 2022

Indian Postal Department Bharti

Indian Postal Department Bharti 2022 Details

Indian Postal Department Bharti: Indian Postal Department, Postal Life Insurance has published recruitment notification for the Agent posts Interested and eligible candidates may attend the walk-in-interview. Further details are as follows:-

भारतीय टपाल विभाग, पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत एजंट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 & 5 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – एजंट
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणठाणे
 • वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
 • निवड प्रक्रिया  मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता
  • वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडल यांचे कार्यालय, दुसरा मजला, ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे – 400601
  • सहाय्यक अधीक्षक डाकघर, अंबरनाथ उप-विभाग यांचे कार्यालय, पहिला मजला, कल्याण आरएस पोस्ट ऑफिसचे वर, रेल्वे स्टेशनजवळ, कल्याण (प) -421301
 • मुलाखतीची तारीख 4 & 5 जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in 

Selection Process For Postal Life Insurance Thane Bharti 2022

 1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
 4. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल.
 5. सदर पदांकरीता मुलाखत 4 & 5 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. 
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Postal Life Insurance Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/jKuTfTD
✅ अधिकृत वेबसाईट -1 www.indiapost.gov.in 
✅ अधिकृत वेबसाईट -2 pli.indiapost.gov.in 

 


Indian Postal Department Bharti  : India Post Driver Notification 2021: भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यानं एक नोटिफिकेशन जारी करत याबाबत माहिती दिली. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती निघाली आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

10 वी पास उमेदवारांसाठी संधी – मेल मोटर सर्व्हिस, नागपूर भरती 2021

पोस्ट विभाग-मेल मोटर सर्व्हिस चालक भरती 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारतीय टपाल खात्याच्या नोटिफिकेशनप्रमाणे स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.

शैक्षणिक पात्रता

भारतीय टपाल खात्यानं या पदांसाठी १० उत्तीर्ण असल्याची अट ठेवली आहे. तसंच यासाठी संबंधित उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा परवाना असणंही आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

टपाल खात्यात या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत उत्तर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी, तसंच नोटिफिकेश पाहण्यासाठी या ठिकाणी  क्लिक करा. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२१ निश्चित करण्यात आली आहे.

किती असेल वेतन?

या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे. तसंच उमेदवारांचं पोस्टिंगचं स्थान मुंबई हे असणार आहे.

सोर्स : लोकमत


Indian Postal Department Bharti  : भारतीय टपाल विभागांतर्गत ४ हजार २६९ ग्रामीण डाक सेवकांसाठी भरती गुजरात पोस्टल सर्कल आणि कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये होणार आहे. कर्नाटक पोस्टल सर्कलमध्ये २ हजार ४४३ आणि गुजरात पोस्टल सर्कलमध्ये १ हजार ८२६ रिक्त पदे आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२१ आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. दहावीमध्ये गुणांच्या आधारे गुणवत्ता मिळविली जाईल. जर उमेदवाराची उच्च पात्रता असेल तर काही फरक पडणार नाही. केवळ दहावीचे गुण हा निवडीचा आधार असेल. ग्रामीण डाक सेवक या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक ही पदे भरली जातील. किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे. २१ डिसेंबर २०२० रोजी वयोमर्यादा निश्चित केली जाईल.
मान्यताप्राप्त शाळा शिक्षण मंडळामधून दहावी उत्तीर्ण. गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीमध्ये दहावी उत्तीर्ण आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास करणे देखील आवश्यक आहे.
पहिल्या प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.अनिवार्य शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक पात्रता असलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य मिळणार नाही. मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून ६० दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावी किंवा त्यापेक्षा जास्त विषयात संगणकाचा विषय म्हणून अभ्यास केला असेल त्यांना मूलभूत संगणक माहिती प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

30 Comments
 1. Prathamesh says

  10pass ke leye nahi hey kay

 2. Gopal jatale says

  Mharashtr sarkl mdhe nahi ka

 3. Gopal jatale says

  No

 4. Kundan Dayaram Mali says

  Sadharan kiti takke

 5. Pumpkin jahagirdar says

  He Bharti karnatk aani Gujarat sathich aahe ka??

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड