परीक्षा नाही थेट पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीची संधी!! – Indian Post GDS Recruitment Process

Indian Post GDS Recruitment Process

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेक्निकल सुपरवायजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टेक्निकल सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुक उमेदवार through Indian Post GDS Recruitment Process –  indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Post Office Recruitment)

Indian Post GDS Bharti Details

भारतीय डाक विभागात सुपरवायजर पदावर काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. डाक विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ३० वर्षे असावे.नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा.याचसोबत कोणत्याही ऑटोमोबाईल फर्ममध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. पोस्ट ऑफिसमधील या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ट्रेड टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी फॉर्म आणि कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. तुम्हाला हा अर्ज सीनियर मॅनेजर, मेल मोटर सेवा, कोलकाता, १३९, बेलेघाटा रोडा, कोलकाता-७०००१५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड