10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी – 1159 पदे

Indian Navy Recruitment 2021

Indian Navy Tradesman Online Application 2021 : भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ट्रेडमॅन मॅटेच्या एकूण 1159 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे.

ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – ट्रेडमॅन मॅटे
 • पद संख्या – 1159 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI  (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन
 • अर्ज  शुल्क – रु. 205/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2021
 • वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2021
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

रिक्त पदांचा तपशील – Indian Navy Vacancies 2021

Indian Navy Recruitment 2021अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Indian Navy Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3aVNTyl
ऑनलाईन  अर्ज करा : https://bit.ly/2NujQpN

Indian Navy Recruitment 2021: तुम्ही क्रीडापटू आहात आणि तुम्हाला देशसेवा करायची आहे तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.

नौदलातील खलाशी पदांवरील या भरतीसंदर्भातल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि योग्य उमेदवार या प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे. ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील. मात्र, ईशान्येतील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२१ आहे.

Qualification – पात्रता काय?

नेव्ही सेलर्स स्पोर्ट्स कोटा एन्ट्री (01/2021) बॅच अधिसूचनेनुसार डायरेक्ट इंट्री पेटी ऑफिसर (डीईपीओ), सीनियर सेकेंडरी रिक्रूट (एसएसआर) आणि मॅट्रिक रिक्रूट (एमआर) कॅटेगरी मध्ये नौसैनिकांची भरती केली जाणार आहे. तीनही कॅटेगरी साठी पात्रता वेगवेगळी आहे.

सीनिअर सेकेंडरी रिक्रूट (MMR) – या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० पूर्वीचा आणि ३१ जानेवारी २००४ नंतरचा नसावा.

मॅट्रिक रिक्रूट (MR) – या पदांसाठी उमेदवारांना दहावी उतीर्ण होणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० नंतरचा किंवा ३१ जानेवारी २००४ पूर्वीचा असावा.

वरील सर्व योग्यतेशिवाय उमेदवारांना खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे. किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाकडून सहभाग घेतलेला असावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Indian Navy Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3aVNTyl11 Comments
 1. मयुर मोरे says

  सरकारी नोकरीत driver ची नोकरी मिळेल का 11 वष॔ अनुभव आहे

 2. Rahul Kaunsalye says

  Ofline form kuthe bharaycha

 3. अमर ताजणे says

  Obc वर अन्याय होतो आहे , वय मर्यादा फारच कमी आहेत व नोकरी पन नही मीळत , 28वर्ष फक्त pvt ltd त काम केली हमाली करून पोटभ्र्तोय, वय 43 आता तर कहीच काम नही मिळत , नोकरी द्या नही तर घरी खायला आनून द्या, पेसा द्या तुमचे tax भरून भिकारी झालेत लोक , अन्यथा राजिनामा द्या 🙏🏻

 4. Yogesh madavi says

  भरती कुठे होणार आहे

 5. Tejas Kashinath Patil says

  No

 6. Hrushika Pingale says

  12 vi kontya faculty mdhun hawi

 7. Sainath says

  Diploma electrical engineer sathi jobs

 8. Pranali jadhav says

  Maz graduation zal ahe Commerce madhue mal job chi khup garja ahe

 9. Govardhan borse says

  ITI Government ka private

 10. Pawan suralkar says

  सर पोस्टिंग कुठल्या ठिकाणी आहे

 11. Purushottam dhoran says

  Hight Weight kitna hona

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड