१० वी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरी संधी!

Indian Navy Recruitment 2020


Indian Navy Recruitment 2020 : भारतीय नौदल (Indian Navy Recruitment 2020) अंतर्गत इंजिन ड्राइव्हर – II, इंजिन ड्रायव्हर, ग्रीसर पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावइंजिन ड्राइव्हर – II, इंजिन ड्रायव्हर, ग्रीसर 
 • पद संख्या – 4 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
 • अर्ज पध्दत्ती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताफ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, {फॉर स्टाफ ऑफिसर (सिव्हिलियन रिक्रूटमेंट सेल)}, मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड, कोची – 682004
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – Indian Navy Vcancies 2020

Indian Navy Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Indian Navy Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3iqDhdh
अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in./4 Comments
 1. मयुर मोरे says

  सरकारी नोकरीत driver ची नोकरी मिळेल का 11 वष॔ अनुभव आहे

 2. Rahul Kaunsalye says

  Ofline form kuthe bharaycha

 3. Yogesh madavi says

  भरती कुठे होणार आहे

 4. Tejas Kashinath Patil says

  No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड