10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी; 127 रिक्त पदांची भरती सुरू!! | Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022 Details 

Indian Navy Bharti 2022: Indian Navy has invited applications for the 127 vacancies. Applicants need to apply offline mode. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर
 • पदसंख्या – 127 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent (Refer PDF)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, गोवा , लोणावळा, कारवार
 • वयोमर्यादा – 56 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई -400 001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2022 
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

How to Apply For Indian Navy Application 2022

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
 6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Navy Vacancy 2022 Details

Indian Navy Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Bharti 2022

PDF जाहिरात: https://cutt.ly/nGUyaGM
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

 


Indian Navy Bharti 2022

Indian Navy Bharti 2022: A total of 120 posts of Pharmacist, Fireman and Pest Control Worker will be filled in the Indian Navy. The application process for this has started and the interested and eligible candidates can send the application to the given address till 26th June 2022. The details of the recruitment are given in the news. Further details are as follows:-

भारतीय नौदलात फार्मासिस्ट, फायरमन आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ जून २०२२ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठविता येणार आहे. बातमीत पदभरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

भारतीय नौदलात (Indian Navy) सरकारी नोकरीची (Government Job) उत्तम संधी आहे. नौदलामध्ये फार्मासिस्ट (Pharmacist), फायरमन (fireman) आणि पेस्ट कंट्रोल वर्कर (Pest Control Worker) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Indian Navy Recruitment Vacancy 2022

 • फार्मासिस्टचे १ पद भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • फायरमनची १२० पदे भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याची उंची किमान १६५ सेमी असावी. आयएसटी उमेदवाराला २.५ सेमी लांबीची सवलत मिळेल. छातीचा विस्तार न करता ८१.५ सेमी आणि विस्तारानंतर ८५ सेमी असावा. तसेच उमेदवाराचे वजन किमान ५० किलो असावे.
 • पेस्ट कंट्रोल वर्करची एकूण ६ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याला हिंदी किंवा प्रादेशिक भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे.

या तिन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमाल ५६ वर्षे इतके असावे. उमेदवारांची निवड शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

Candidates should attach their resume, 10th, 12th and academic certificates, school leaving certificate, caste certificate (for backward class candidates), identity card (Aadhaar card, license) and passport size photo while applying for the post. Candidates in the reserved category for this post will be given concessions in terms of recruitment and age limit as per government rules. Details of this are given in the notification.

Indian Navy Application Process 

 • उमेदवारांनी आपला अर्ज फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (एसओ फॉर सीपी), मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बल्लाड पीर, टायगर गेट जवळ, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख भरतीची जाहिरात जाहीर झाल्यापासून ६० दिवसांची आहे.
 • म्हणजेच उमेदवारांना २६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in


Indian Navy Bharti 2022 Details 

Indian Navy Bharti 2022: Indian Navy has invited applications for the 1531 vacancies. Applicants need to apply online mode. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

नेव्ही नागरी भरतीची (Navy Civilians Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) केंद्रीय सामान्य सेवेअंतर्गत (Central General Service) ग्रुप सी नागरीकांच्या १५०० हून अधिक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. १९ ते २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज वीकमध्ये भारतीय नौदलातर्फे यासंदर्भात जाहिरात देण्यात आली आहे.

भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या 1531 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

भारतीय नौदल नागरी भरती २०२२ साठी जाहीर केलेल्या रिक्त पदांपैकी काही रिक्त पदे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस या प्रवर्गांसाठी राखीव आहेत.

 • पदाचे नाव – ट्रेड्समन
  • कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
 • पदसंख्या – 1531 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Matriculation or Equivalent (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in

Indian Navy Eligibility Criteria 

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे.
 • तसेच उमेदवारांचे वय कट ऑफ तारखेनुसार १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

How to Apply For Indian Navy Application 2022

 • भारतीय नौदलाच्या नागरी ग्रुप सी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार नौदलाच्या भरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
 • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in. नोंदणी करा.
 • नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करा.
 • अर्ज प्रक्रियेच्या तारखा नौदलातर्फे जाहिरातीत देण्यात आल्या नाहीत.
 • त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी भरती पोर्टलला भेट देणे आवश्यक आहे.
JOB TITLE Indian Navy Tradesman Bharti 2022
या पदांसाठी भरती  ट्रेडमन (Trade man) – एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ट्रेडमन (Trade man) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवड लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीख ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Navy Bharti 2022

PDF जाहिरात:  
  ऑनलाईन अर्ज करा: https://bit.ly/3dNhFqV
 हिंदी विज्ञापन

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
 1. Saurabh hande says

  No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड