Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती २०१९

IITM Pune Requirement 2019

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे प्रकल्प सहाय्यक  पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखतीची तारीख   ५ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc (भौतिकशास्त्र / इंस्टृमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र) किमान ६०% गुण असावे.
  • नोकरी ठिकाण –  पुणे, महाराष्ट्र
  • वयोमर्यादा – ३० वर्षापर्यंत
  • मुलाखत तारीख आणि अहवाल वेळ – ५ ऑगस्ट २०१९, सकाळी ९.०० वाजता.
  • मुलाखतीचा पत्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे
  • वेतन श्रेणी – २२,००० /-

अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड