ICG ने जाहीर केल्या परीक्षेच्या तारखा? ३२० पदांसाठी भरती | Indian Coast Guard Admit Card
Indian Coast Guard Admit Card
ICG Yantrik Navik Bharti Exam Date 2024
Indian Coast Guard Admit Card : भारतीय तटरक्षक दल (ICG) ने ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, ज्यात नविक (GD आणि DB), यांत्रिक आणि विविध तांत्रिक पदांचा समावेश आहे.
इंडियन कोस्ट गार्ड भरती प्रक्रिया (Navik GD आणि Yantrik)
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- भरतीची सुरुवात: जून 2024 मध्ये इंडियन कोस्ट गार्डने Navik (General Duty) आणि Yantrik पदांसाठी भरती प्रक्रियेची सुरुवात केली.
- अर्ज प्रक्रिया:
- अर्ज संकेतस्थळ: joinindiancoastguard.cdac.in
- अर्ज कालावधी: 13 जून ते 10 जुलै 2024.
- अर्ज शुल्क:
- General आणि OBC प्रवर्ग: ₹300
- SC/ST प्रवर्ग: निशुल्क
- EWS प्रवर्ग: ₹300
- रिक्त जागा:
- एकूण रिक्त जागा: 320
- Navik (GD) पदासाठी: 260 जागा
- Yantrik पदासाठी: शिल्लक 60 जागा
- अर्हता:
- वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 22 वर्षे असावे.
- शैक्षणिक पात्रता:
- Navik (GD): HSC उत्तीर्ण, गणित आणि भौतिकशास्त्रात चांगले गुण आवश्यक.
- Yantrik: संबंधित क्षेत्रात डिप्लोमा धारक असावा.
- निवड प्रक्रिया:
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि अन्य निकषांच्या आधारे होणार आहे.
- परीक्षा तारीख: नोव्हेंबर 2024 मध्ये परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
- घोषित माहिती:
- परीक्षा ठिकाणे आणि परीक्षा तारखा 12 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत.
ICG Navik (GD), Yantrik 01/2025 Exam City/ Admit Card Link | Login |
ICG Navik (General Duty) 02/2024 Admit Card Download
Indian Coast Guard Admit Card: Indian Coast Guard had published a notification for the recruitment of Navik (General Duty) Vacancy (For Male Indian Candidates). For this ICG has issued an admit card. Candidates can download Indian Coast Guard Admit Card from below link:
इंडियन कोस्ट गार्ड भरती 2024 नाविक (जीडी) ॲडमिट कार्ड लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. उमेदवार परीक्षा शहरातील स्थान आणि देयक तपशील आणि अर्ज तपशील, निवड प्रक्रिया इत्यादीसाठी येथे तपासू शकतात.
Recruitment Agency | Indian Coast Guard |
Post Name | Navik (General Duty) |
Number of Posts | 260 |
Coast Guard Navik Admit Card 2024 | To be released |
Coast Guard Exam Date | To be released |
Exam City Location | To be Released |
Official Website | www.joinindiancoastguard.cdac.in |
Download ICG Navik Call Letter 2024
How to Download Admit card ICG Navik GD
- भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: joinindiancoastguard.cdac.in
- Navik GD भर्ती 2024 प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख/पासवर्ड प्रविष्ट करा.
- तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment Exam Admit Card
Indian Coast Guard Admit Card : The Indian Coast Guard will be filling up 50 vacancies and the application process has been completed. Admission tickets have been announced by the ICG for the candidates appearing for the examination. Candidates will be able to download the admission card by following the steps given in the news.
भारतीय तटरक्षक दलामध्ये ५० रिक्त पदांची भरती होणार असून याची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयसीजीतर्फे परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
How to Download ICG Admit Card 2021
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथमअधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.gov.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवरील डाउनलोड सेक्शनवर क्लिक करा.
- आता ई-अॅडमिट कार्ड प्रिंट करण्यासाठी FETCH DETAILS च्या लिंकवर जा.
- सहाय्यक कमांडंट ०२/२०२२ बॅच या लिंकवर क्लिक करा.
- आता उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरा
- यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3pAgS3p
ICG Recruitment 2021 Details
या भरती प्रक्रियेद्वारे, भारतीय तटरक्षक दलात एकूण ५० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
- जनरल ड्युटीची ३० पदे
- कमर्शियल पायलटची १० पदे
- टेक्निकल (इंजिनिअरिंग) ६ पदे
- टेक्निकल (इलेक्ट्रिकल) ४ पदांचा समावेश आहे.
For General Duty and Technical Branch, Candidate should have been born between 1st July 1997 to 30th June 2021. For Professional Pilot Admission, Candidate must have been born between 1st July 1997 to 30th June 2003. Candidates for Indian Coast Guard recruitment will be selected on merit basis. Candidates will have preliminary examination. The final selection will then be made.
असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant Batch Recruitment 2021) या पदावरील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ६ डिसेंबर २०२१ पासून सुरू झाली. भारतीय तटरक्षक दलाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशन ग्रुप ए अंतर्गत सहाय्यक कमांडंटच्या एकूण ५० पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांकडून १७ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशनद्वारे परीक्षेचा संपूर्ण तपशील तपासू शकतात.
ICG Assistant Commandant 01/2022 Batch Admit Card
Indian Coast Guard Admit Card : The Indian Coast Guard has announced the admit card of Assistant Commandant 01/2022 batch. Click on the link below to download the hall ticket.
भारतीय तटरक्षक दला ने सहायक कमांडंट 01/2022 बॅच चे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3BknfvH
भारतीय तटरक्षक दलानि सहायक कमांडंट (SRD) ०२/२०२० बॅच चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाच्या तारखा –
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Indian Coast Guard Hall Ticket
|
|
प्रवेशपत्र डाउनलोड : https://www.joinindiancoastguard.gov.in/reprint.aspx |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Table of Contents