पुण्यात सैन्यदलात भरतीसाठी मोफत मार्गदर्शन, आजच अर्ज दाखल करा!! | Army Recruitment Rally 2025

Indian Army Rally Bharti 2025

 

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना ‘एसएसबी’ या परीक्षेच्या तयारी करिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम क्रमांक ६२ चे आयोजन करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १७सप्टेंबरपर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुलाखतीस येताना परीक्षेचे प्रवेशपत्र किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची मुद्रितप्रत तीन प्रतीत भरून सोबत घेऊन यावी. अभ्यासक्रम कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी उमेदवार कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन उत्तीर्ण झालेला असावा व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीकरिता शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग होणार आहेत.

 


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Rally Bharti 2024: Indian Army Rally has published recruitment notification for the various vacant posts of “Agniveer (General Duty), Agniveer Technician, Agniveer ClK/ SKT, Agniveer Tradesman”. There are total of  57 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given link before the last date. Applications will start from 20th of June 2024. The last date for submitting application is 08th of September 2024 for Indian Army Rally Bharti 2024. For more details about Indian Army Rally Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

भारतीय सैन्य रॅली अंतर्गत “अग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी” पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअग्नीवीर (सामान्य कर्तव्य), अग्निवीर तंत्रज्ञ, अग्निवीर ClK/ SKT, अग्निवीर व्यापारी
  • पदसंख्या57  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 17 – 21 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख20 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 सप्टेंबर 2024 
  • अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/

Indian Army Rally Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
अग्नीवीर (सामान्य कर्तव्य)उपलब्ध
अग्निवीर तंत्रज्ञउपलब्ध
अग्निवीर ClK/ SKTउपलब्ध
अग्निवीर व्यापारी57

 

Army Recruitment Rally 2024
Indian Army Rally Bharti 2024 Details

How To Apply For Indian Army Rally Notification 2024

Indian Army Rally Bharti 2024 Application process details are given below.

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For joinindianarmy.nic.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/tkZJ6
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/sztJG
✅ अधिकृत वेबसाईटhttps://joinindianarmy.nic.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड