भारतीय लष्कर, CISF, रेल्वेसह ‘या’ सरकारी विभागात निघाली बंपर भरती, जाणून घ्या…

Indian army, CISF, Railway and Others Department Recruitment

Indian army, CISF, Railway and Others Department Recruitment  : कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. व्यवसाय ठप्प असल्यानं अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण मोदी सरकार कोरोनाच्या काळातही सरकारी नोकरी उपलब्ध करून देत आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे, देशातल्या अनेक राज्यांतील अनेक सरकारी विभागांत भरती निघाल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या नोकरींसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करा.

SSB कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, 27 ऑगस्टपूर्वी अर्ज करा…

SSB भरती 2020: एसएसबी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध विभागांत एकूण 1522 कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे.
SC Building Supervisor Recruitment: सर्वोच्च न्यायालयात इमारत पर्यवेक्षक भरती, लवकरच अर्ज करा, शेवटची तारीख जवळ आली.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Supreme Court Building Supervisor Recruitment 2020: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पात्र भारतीय नागरिकांकडून इमारत पर्यवेक्षकाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 29 ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकतात.

IBPS RRB IX Exam: ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट परीक्षेची तारीख जाहीर

IBPS CRP RRB IX Exam 2020 Date Announced: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस रिजनल रुरल बँक्स (आरआरबी)मध्ये भरती होणाऱ्या पदांच्या परीक्षेची तारीख 10 ऑगस्ट 2020 जाहीर केली आहे. यासंदर्भात आयबीपीएसने अधिकृत शॉर्ट नोटीस पाठवून ही माहिती दिली आहे.

सावधान! भारतीय रेल्वेने 5000 जागांवर भरती काढलेली नाही. बनावट नोटीस व्हायरल

Indian Railways Fake Notice: रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे रेल्वेत 5000 रिक्त जागांसाठी कोणतीही भरती काढलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही जाहिरात काढलेली नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

Cabinet Secretariat Recruitment: कॅबिनेट सचिवालयात 12वी पाससाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. जाणून घ्या निवड कशी होईल?

Cabinet Secretariat Field Assistant Recruitment 2020: भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयांनी फील्ड असिस्टंटच्या १२ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ईशान्य राज्यातील रहिवासी असलेले असे उमेदवार या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात भरावा लागेल आणि अर्ज फॉर्म 31 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी सचिवालयात पाठवावा लागणार आहे.

Indian Army मध्ये भरती

Indian Armyमध्ये 12वी पास सैनिक डी. फार्मा, नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीयसाठी पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

Indian Army Recruitment 2020: कोटा येथील सैन्य भरती कार्यालयानं सैनिक डी फार्मा आणि सैनिक नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 22-09-2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

Rajasthan Postal Circleने 3262 जीडीएस पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे.
Rajasthan Postal Circle GDS Recruitment 2020: भारतीय टपाल खात्यानं राजस्थान पोस्टल सर्कलच्या जीडीएस पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित केली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, परंतु अद्याप कोणत्या तरी कारणास्तव या पदांसाठी अर्ज केलेला नाही, ते आता अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

SECR Recruitment 2020: दक्षिण-पूर्व रेल्वेने अपरेंटिससाठी मागवले अर्ज, ३० ऑगस्टपूर्वी अर्ज करावा लागणार
SECR Recruitment 2020: दक्षिणपूर्व रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 30 ऑगस्ट 2020 पूर्वी नमूद केलेल्या स्वरूपात अर्ज करावा. एसईसीआरच्या अ‍ॅप्रेंटिसपदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत, जर आपण देखील इच्छुक आणि पात्र असाल तर उशीर करू नका आणि वेळेत विहित नमुन्यात फॉर्म भरा. या भरती मोहिमेद्वारे एकूण 432 पदे भरली जाणार आहेत.

CISF Constable/ Tradesmen new Exam date: सीआयएसएफ कॉन्स्टेबल/ट्रेडमॅन परीक्षा 6 सप्टेंबरला होणार, नवीन परीक्षेची तारीख जाहीर

CISF Constable/ Tradesmen Exam Date Postponed 2020: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफने पुन्हा एकदा कॉन्स्टेबल/ट्रेडरमॅन भरती 2019च्या परीक्षेची तारीख रद्द केलेली आहे. सीआयएसएफ कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन भर्ती 2019 लेखी परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी होणार होती. यासंदर्भात नोटीस सीआयएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

NHB Recruitment: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरती, लेखी परीक्षा नाही

National Housing Bank Specialist Officer Recruitment 2020: नॅशनल हाऊसिंग बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनएचबी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 28 ऑगस्टपूर्वी अर्ज करावा.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Anita shivaji pawar says

    Pharmacist sathi vacancy ji nighali ahe armymadhye tyachi website send kra plz ani ajun kontya departmentla vacancy asel pharmacistchi tr plz sanga

  2. Vijay Gaware says

    Sharab mein ITI kar raha hun mera trade ictsm Mera trade hai aur Mujhe apprenticeship milega kya abhi Mera Desh 33 Hai To Mujhe Koi kahan par s job milega kya

  3. Kamble Samiksha Sandip says

    No Question

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड