भारतीय आर्मी भरतीचे नियम झाले आणखी कडक! | Indian Army Bharti 2024
Indian Army Bharti 2024
Indian Army Bharti 2024
भारतीय लष्करात भरती होणं मोठं अवघडं काम. बऱ्याचदा लेखी परिक्षेत पास झालं तरी फिटनेसमध्ये बरेचजण मार खातात. पण आता त्यातही लष्कराने आपले फिटनेस नियम आणखी कडक केलेत. याचा फटका नव्यानं भरती होणाऱ्यांनाच तर आधीच लष्करात असलेल्या जवानांना देखील हे नवे फिटनेस नियम आमलात आणावे लागणार आहेत नाहीतर मोठी कारवाई होऊ शकते. त्यामुळे लष्काराचे नवे फिटनेस नियम कोणते जाणून घेऊ. नव्या नियमांनुसार सर्व सैनिकांना आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेट कार्ड तयार ठेवावे लागणार आहे. शारीरिक दृष्टीने अयोग्य आणि लठ्ठपणा आल्यामुळे अनेक आजार बळावतात. याव लगाम लावण्याचा आणि सैनिकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लष्कर प्रयत्न करत आहे. इंडियन एक्स्रेसच्या रिपोर्टनुसार, सर्व सैनिक दलांना यासंदर्भातील नोटिफिकेशन पाठवण्यात आलं आहे.
आता काय आहेत नियम?
सध्या प्रत्येक तीन महिन्यांनी बॅटन फिजिकल इफिशीएंसी टेस्ट आणि फिजिकल प्रोफीशियंसी टेस्ट होते. BPET टेस्टमध्ये जवानाला ५ किलोमीटर पळणे, ६० मीटरची स्प्रिंट, दोरीच्या साहाय्याने वरती चढणे आणि निश्चित वेळेमध्ये ९ फूट खड्डा पार करावा लागतो. वयानुसार ही वेळ बदलत असते.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
PPT मध्ये २.४ किमी धावणे, ५ मीटर शटल, पुश अप्स, चिन अप्स, सिट अप्स आणि १०० मीटर स्प्रिंट करावी लागते. या सर्व टेस्ट करण्यात आल्यानंतर याचा समावेश एसीआर रिपोर्टमध्ये करण्यात येतो.
आता काय असतील नियम?
सैनियांची BPET आणि PPT टेस्ट तर केली जाईलच, पण इतर काही टेस्टचा समावेश देखील करण्यात आला आहे. यात १० किमीचे स्पीड मार्च आणि ६ महिन्यांत ३२ किमीचा रुट मार्च याचा समावेश असेल. सर्व सैनिकांना फिजिकल असेसमेंट कार्ड तयार ठेवावे लागेल. तसेत त्याचे निष्कर्ष २४ तासांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागतील. रिपोर्टनुसार, ब्रिगेडियर रँकचे अधिकार, दोन कर्नल आणि एक मेडिकल अधिकारी तीन महिन्यांना जवानांच्या फिटनेसचे मूल्यांकन करतील.
नापास झाल्यास काय?
जे सैनिक टेस्टमध्ये अपयशी ठरतील किंवा लठ्ठ आढळतील. त्यांना सुरुवातीला ३० दिवसांचा वेळ सुधारण्यासाठी देण्यात यईल. तरीही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या सुट्टा कमी करण्यात येतील आणि टीडी कोर्सेस कमी करण्यात येतील.
Indian Army Bharti 2024: Applications are invited from eligible unmarried Male and unmarried Female Engineering Graduates and also from Widows of Indian Armed Forces Defence Personnel who died in harness for grant of Short Service Commission (SSC) in the Indian Army. Course will commence in Oct 2024 at Pre-Commissioning Training Academy (PCTA). There are total of 381 vacancies are available. Eligible candidates can apply online before the last date. The last date for submission of application is 21st of February 2024. For more details about Indian Army Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The recruitment process will be implemented at Indian Army. There are a total of 381 vacancies available. Advertisement regarding Indian Army recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in online mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Indian Army Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Indian Army post, Indian Army post number, Indian Army educational qualification, salary application location and detailed information about Indian Army Bharti 2024, Indian Army recruitment 2024 is given below.
भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत “63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. २०२४)” पदांच्या एकूण 381 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. २०२४)
- पदसंख्या – 381 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
Indian Army Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
For SSC(Tech)-63 Men | ३५० पदे |
For SSC(Tech)-34 Women | २९ पदे |
SSCW Tech | १ पद |
SSCW Non-Tech | १ पद |
Educational Qualification For Indian Army Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
For SSC(Tech)-63 Men | Graduation |
For SSC(Tech)-34 Women | Graduation |
Indian Army Notification 2024 – Important Documents
- अर्जाचा नमुना (www.joinindianarmy.nic.in वरून डाउनलोड करायचा आहे).
- इयत्ता 10वी प्रमाणपत्र आणि मार्कशीटची स्वत: प्रमाणित प्रत.
- इयत्ता 12 वी प्रमाणपत्र आणि मार्कशीटची स्वत: प्रमाणित प्रत.
- पदवी प्रमाणपत्र आणि मार्कशीटची स्वत: प्रमाणित प्रत.
- भाग II विवाहाचा क्रम.
- भाग II पतीच्या निधनाचा आदेश.
- लढाई/शारीरिक अपघाताचा प्रारंभिक अहवाल.
- लढाई/शारीरिक अपघाताचा तपशीलवार अहवाल.
How To Apply For Indian Army Application 2024
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून आर करावे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्जातील सर्व तपशील योग्य ठिकाणी भरा.
- पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indianarmy.nic.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/uKOTX |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/jxFY3 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianarmy.nic.in/ |
The recruitment notification has been declared from the Indian Army for interested and eligible candidates. Online applications are invited for the Various posts. There are total of 381 Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Indian Army Recruitment 2024. Indian Army Online Application is started from 21st of February 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Indian Army Bharti Registration Link. For more details about Indian Army Vacancy 2024, Indian Army Application 2024, Indian Army Notification 2024 visit our website www.MahaBharti.in.
Indian Army Bharti 2024 Details |
|
🆕 Name of Department | Indian Army |
📥 Recruitment Details | Indian Army Recruitment 2024 |
👉 Name of Posts | For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech |
📂 Job Location | Maharashtra |
✍🏻Application Mode | Online |
✅Official WebSite | https://indianarmy.nic.in/ |
Educational Qualification For Indian Army Online Bharti 2024 |
|
For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech | Graduation |
Age Criteria Indian Army Graduation Recruitment 2024 |
|
For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech | 20 to 27 years |
Salary Details For Indian Army SSC(Tech) job 2024 |
|
For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech | — |
Application Fee For indianarmy.nic.in Vacancy 2024 |
|
For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech | No Application Fee required |
Indian Army Vacancy Details |
|
For SSC(Tech)-63 Men, For SSC(Tech)-34 Women, SSCW Tech, SSCW Non-Tech | 381 |
All Important Dates Indian Army Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 21st of February 2024 |
indianarmy.nic.in Online Bharti 2024 Important Links |
|
📑Advertisement | READ PDF |
Indian Army Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
Indian Army Bharti 2023
Indian Army Bharti 2023: Indian Army has declared a recruitment notification for the various vacant posts of “CSBO, Cook, S/Wala, Messenger, Washerman, Chowkidar”. There are total of 16 vacancies are available to fill posts. Eligible candidates can apply offline before the last date. The last date for submission of application is 10th of December 2023. For more details about Indian Army Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत “CSBO, कुक, S/वाला, मेसेंजर, वॉशरमन, चौकीदार” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – CSBO, कुक, S/वाला, मेसेंजर, वॉशरमन, चौकीदार
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -मध्य भारत एरिया सिग्नल कंपनी, PIN-901124, Clo 56 APO
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
Indian Army Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
CSBO | 03 |
कुक | 03 |
S/वाला | 05 |
मेसेंजर | 02 |
वॉशरमन | 01 |
चौकीदार | 02 |
Salary Details For HQ Central Command Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
CSBO | Rs 21700/-+Allowances (Level 3, Cell-1) |
कुक | Rs 19900-63200 |
S/वाला | Rs 18000-56900 |
मेसेंजर | Rs 18000-58900 |
वॉशरमन | Rs 18000-56900 |
चौकीदार | Rs 18000-56900 |
How To Apply For HQ Central Command Application 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
- पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता केल्याची खात्री करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indianarmy.nic.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/cwyLN |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianarmy.nic.in/ |
Table of Contents
No