भारतीय सैन्यदलात भरती सुरु; 55 पदे | Indian Army Bharti 2021

Indian Army Bharti 2021

Indian Army Bharti 2021 Details 

Indian Army Bharti 2021 : Applications are invited from eligible candidates for NCC SPECIAL ENTRY SCHEME 51 COURSE (APR 2022) in Indian Army. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय सेना अंतर्गत एनसीसी विशेष प्रवेश योजना 51 वा कोर्स (एप्रिल 2022) करिता एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • कोर्सचे नाव – एनसीसी विशेष प्रवेश योजना 51 वा कोर्स (एप्रिल 2022)
 • पद संख्या – 55 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 19 ते 25 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Application 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3AjD2cg
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3uMKyeK

Indian Army Bharti 2021 Details 

Indian Army Recruitment 2021 : Applications are invited from eligible candidates for SSC (Technical) 58th Course Men and SSC (Technical) 29th Course Women in Indian Army. Interested and eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

भारतीय सेना अंतर्गत SSC (तांत्रिक) 58 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 29 वा अभ्यासक्रम महिला करिता एकूण 191 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • कोर्सचे नाव – SSC (तांत्रिक) 58 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 29 वा अभ्यासक्रम महिला
 • पद संख्या – 191 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Engineering Degree course (Refer PDF)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अत्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Indian Army Recruitment 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/2Y0H9Nv
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3AQCkV5

Indian Army Recruitment 2021 Details 

Indian Army Recruitment 2021 : More than 1 lakh 21 thousand posts are vacant in the medical department including the three forces of the Indian Armed Forces. The highest number of vacancies are in the Army, with 90,640 vacancies for soldiers and 7,912 vacancies for officers. Further details are as tollows:-

भारतीय सशस्त्र सेनेच्या तिन्ही दलांसह वैद्यकीय विभागात 1 लाख 21 हजारांहून अधिक पदे रिक्त. राज्यसभेत खासदार नीरज डांगी (MP Neeraj Dangi) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सैन्यदलात दलात एक लाख 21 हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे उत्तर आहे. भूदलामध्ये सर्वाधिक जागा रिक्त असून यामध्ये 90 हजार 640 सैनिकांच्या तर सात हजार 912 अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दोन हजाराहून अधिक पदे सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्ये रिक्त आहेत. लष्करामध्ये पदोन्नतीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, रिक्त जागा भरणे, तसेच लष्करातील नोकरीकडे तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत, अशी माहिती डांगी यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

एनसीसी शिबिरांचे आयोजन 

शाळा (school), महाविद्यालयांमध्ये (college) सातत्याने मार्गदर्शन आणि व्याख्याने तसेच एनसीसी शिबिरांचे (NCC camp) आयोजन करून तरुण-तरुणींना लष्करात सामील करून घेण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत, मात्र तरीही जागा रिक्त आहेत. लष्करातील विविध प्रवेश प्रक्रियांचे अर्ज लाखोंच्या संख्येने उमेदवार भरतात, लेखी परीक्षा देतात पण काही उमेदवारांचीच निवड होते. त्यामुळे बहुतांश तरुण लष्करा ऐवजी खासगी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

लष्करातील रिक्त पदांची संख्या: Army Vacancy Details 

 • दल अधिकारी मिलटरी नर्सिंग ऑफिसर जेसीओ/ओआर/एअरमेन/नाविक
 • सैन्यदल (Army) 79120 90640
 • हवाईदल (Air Force) 6100 7104
 • नौदल (Navy) 11900 11927
 • वैद्यकीय विभाग 44469 31206

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
 1. Susmit ganvir says

  12th pass art Gowrment bharti

 2. Shripati says

  Masan mins gandi kamgar job bahut ka

 3. Ganesh Pangare says

  Male Indian Army Nursing service recruitment

 4. Komal says

  Website open hot nahi he sir

 5. Favji sahab says

  12th art pass chalelka
  INDIAN ARMY khup iccha ahe
  Reply me

 6. Ganesh Desai Ghuge says

  आर्मी स्कुल प्रवेश ची जाहिरात टका

 7. surya says

  10 standard or 12 standard ke liye kb niklegi bharti.. Plzz reply me.. 🙏

 8. Ganesh barkade says

  Army Sport Bharti Che update dya na plzz open bharti relation bharti ta bharti chi update sanga na plzz

 9. Ganesh barkade says

  Army sport Bharti Pune kdi sutnar aahe

 10. Govind Kande says

  Website open hot nahi he sir

 11. balaji ghotankar says

  Nokari havi ahe

 12. Kartik says

  13 yar

 13. Vishranti kubal says

  Staff nusre sathi vacancy nhi ka???

 14. Sagar Rathod says

  Hello meneer
  Tiende slaag 71 persent 40 punte
  Ek hou daarvan om soldate te werf

 15. Nirmala gitaram natak says

  Helo sir meri birth date march 2000 he kya me aplay kar shakti hi kya

 16. Gauri says

  Sir mala job midal ka

 17. Vaishnav kedarnath vighne says

  Army lover

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड