सैन्यात अग्निवीर आणि इतर श्रेणीतील भरती साठीच्या ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेला सुरुवात | Indian Army Agniveer Admit Card 2023

Indian Army Agniveer Admit Card 2023-joinindianarmy.nic.in

Indian Army Agniveer Admit Card 2023

Indian Army Agniveer Admit Card 2023: Indian Army Agniveer Admit Card has been declared by the Indian Army Agneepath Scheme. The admit card for other posts including Agniveer (Technical) (All Arms), Agniveer (Clerk / Store Keeper Technical) (All Arms), and Agniveer Tradesmen will be available from 11 April 2023. Click on the below link to download the hall tickets.

भारतीय लष्कर 17 एप्रिल ते 26 एप्रिल 2023 या कालावधीत अग्निवीर पदांसाठी एप्रिल 2023 मध्ये संगणक-आधारित चाचणी (CBT) सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) आयोजित करणार आहे.. संकेतस्थळावर अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अर्जदार आपल्या प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. अग्निवीर सेना भरती रॅलीचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. अग्निवीर भरती प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत संकेतस्थळ – joinindianarmy.nic.in भेट देऊन ते डाउनलोड करता येईल. तसेच या संगणक-आधारित परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न येथे बघा…!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The new recruitment process will be conducted in three phases. In the first phase, candidates who have registered and applied online at the website www.joinindianarmy.nic.in will appear for the online Common Entrance Test. In the second phase, the selected candidates will be called for the recruitment rally from June 2023 onwards in a phased manner at the location decided by the concerned Army Recruitment Office. In this phase, they will undergo physical fitness test and physical measurement test. The finally selected candidates will undergo medical test in the third stage. After that the final merit list of successful candidates will be announced.भारतीय सैन्यदलाने अग्निवीर, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर श्रेणींसाठी भर्ती प्रक्रियेत संगणक आधारित ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा सुरू करून परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. पात्र नोंदणीकृत  उमेदवारांची  ऑनलाईन सी ई ई परीक्षा देशभरातील 176 ठिकाणी 375 परीक्षा केंद्रांवर आजपासून सुरु झाली असून ती  26 एप्रिल 2023 पर्यंत चालेल.

ही ऑनलाईन परीक्षा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एज्युकेशन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड या मिनी रत्न कंपनीच्या  सहयोगाने घेतली जात आहे.

देशातील युवकांच्या तांत्रिक ज्ञानात लक्षणीय प्रगती झाली असून  नेटवर्कच्या अत्यंत सुधारलेल्या संपर्क जाळ्यामुळे आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे, देशातील युवक आता लांब अंतराचा प्रवास करून प्रत्यक्ष स्वरूपात परीक्षा देण्याऐवजी ऑनलाईन परीक्षा देण्याच्या दृष्टीने सक्षम झाला आहे. परीक्षा पद्धतीमधील या बदलामुळे निवड प्रक्रियेत आकलनविषयक दृष्टिकोनावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल आणि कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता रोखली जाईल. याशिवाय देशभरात व्यापक प्रमाणात परीक्षा घेता येतील आणि भर्ती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या मेळ्यात होणारी गर्दी टाळता येईल, त्यामुळे ही परीक्षा घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सुलभ होईल.

नवीन भरती प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात, www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि आवेदन केलेले उमेदवार ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेला बसतील. दुसऱ्या टप्प्यात, निवड झालेल्या उमेदवारांना जून 2023 पासून भर्ती  मेळाव्यासाठी संबंधित सैन्य भरती कार्यालयाने ठरवलेल्या ठिकाणी  भर्ती रॅलीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावले जाईल. या टप्प्यात, त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.त्यानंतर यशस्वी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

सुधारित भर्ती प्रणालीमुळे भर्ती प्रक्रिया अधिक सुटसुटीत , पारदर्शक होईल आणि  तिची रचना माहिती तंत्रज्ञानातील देशात उपलब्ध असलेल्या अद्ययावत पायाभूत सुविधांचा लाभ उत्तम प्रकारे करून घेण्याच्या दृष्टीने केलेली असेल.

Indian Army Agniveer Admit Card 2023 out at joinindianarmy.nic.in, link here

इंडियन आर्मी अॅडमिट कार्ड 2023: भारतीय सेनेने अग्निवीर जनरल ड्युटी श्रेणीच्या पदासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. उमेदवार भारतीय लष्कराचे अग्निवीर प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात, म्हणजे joinindianarmy.nic.in. प्रवेशपत्र 08 एप्रिल 2023 पर्यंत उपलब्ध असेल.

Army CBT Admit Card 2023

Indian Army Agniveer Admit Card 2023

How to Download Indian Army Agniveer Admit Card 

 • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला joinindianarmy.nic.in भेट द्या.
 • आता अग्निपथ योजनेच्या विभागात जा.
 • यानंतर प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
 • आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
 • मग आपले ॲडमिट कार्ड डाऊनलोड करा.
Indian Army Agniveer Admit Card Login Link -1 Click Here

अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र), अग्निवीर (लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल) (सर्व शस्त्रे) आणि अग्निवीर ट्रेड्समनसह इतर पदांसाठी प्रवेशपत्र 11 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होईल.

Indian Army Admit Card 2023 Overview

Exan Body  Indian Army
Name of the Post Agniveer
Name of Exam Computer-Based Test (CBT) Common Entrance Examination (CEE)
Exam Date April 17 to April 26 2023
Admit Card Date 5 April 2023
Official website joinindianarmy.nic.in

Indian Army is going to conduct the Computer-Based Test (CBT) Common Entrance Examination (CEE) in April 2023 for the Agniveer Posts from 17 April to 26 April 2023.

Indian Army Agniveer Admit Card Login Link-2 Click Here

भारतीय सैन्य प्रवेश पत्र 2023 महत्वाच्या सूचना |Indian Army Admit Card 2023 Important Instructions

 • जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवरील लिंकवर क्लिक केल्यानंतर उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. उमेदवाराला त्याचे वापरकर्ता नाव (जो उमेदवाराचा रोल क्रमांक आहे) आणि एसएमएस/ईमेलद्वारे प्राप्त झालेला पासवर्ड टाकावा लागेल.
 • उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षा केंद्रावर कलर प्रिंटआउट घेऊन जावे. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि त्यांनी सूचनांचे पालन केले पाहिजे.
 • परीक्षा केंद्रावरील प्रवेशद्वार परीक्षेच्या नियोजित वेळेच्या दीड तास अगोदर उघडले जातील आणि परीक्षेच्या वेळेच्या 30 मिनिटे आधी बंद होतील. प्रवेशद्वार बंद केल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
 • परीक्षा केंद्रांवर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी नाही
Indian Army Agniveer Admit Card Login Link-3 Click Here

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. MahaBharti says

  New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड