भारतीय वायुसेनेत नोकरी करण्याची उत्तम संधी!! लिपिक व चालक पदांची भरती | Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force Bharti 2022: Indian Air Force is inviting offline applications for the various vacancies to fill the posts. Interested and eligible candidates can submit offline applications before the last date. Further details are as follows:-

भारतीय वायुसेना अंतर्गत लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट, ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – लिपिक-सह-रिसेप्शनिस्ट, ड्रायव्हर-कम-डिस्पॅच रायडर
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता  – 10th pass/ Graduate(Refer PDF)
 • नोकरी ठिकाणनागपूर 
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन कमांडर ECHS, HQ MC (U), AF, वायुसेना नगर, नागपूर – 440007 (महाराष्ट्र)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022 
 • संपर्क
  • स्टेशन मुख्यालय (ECHS सेल) नागपूर
  • 0712 2512771
 • अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in

How to Apply For Indian Air Force Application 2022

 • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
 • अर्ज 27 मे 2022 रोजी पूर्वी सादर करावे
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Air Force Vacancy 2022 Details

Indian Air Force Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IAF Bharti 2022

PDF जाहिरात
https://bit.ly/3l487vp
अधिकृत वेबसाईट
indianairforce.nic.in

Job Opportunity in Indian Air Force 

Indian Air Force Bharti 2022: MSBTE offers diploma courses in Engineering, Pharmacy and Hotel Management and Catering Technology across the state. These diploma holders will now have employment opportunities in the Indian Air Force. Further details are as follows:-

Msbte Diploma Students To Get Job Opportunities In Indian Airforce

‘एमएसबीटीई’मार्फत राज्यभरात इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. या पदविकाधारक विद्यार्थ्यांना आता भारतीय वायुसेनेतही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

भारतीय वायुसेनेमार्फत आता विशेष ट्रेडअंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामध्ये पदविकाप्राप्त उमेदवारांना नोकरीच्या संधी (Job Opportunities In Indian Airforce) उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘राज्य तंत्रशिक्षण मंडळा’मार्फत (MSBTE) डिजिटल सर्वेक्षण सुरू असून, पात्र उमेदवारांची माहिती गुगल फॉर्मद्वारे संकलित केली जात आहे.

 • ‘एमएसबीटीई’मार्फत राज्यभरात इंजिनीअरिंग, फार्मसी व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयांचे पदविका अभ्यासक्रम राबविले जातात.
 • या पदविकाधारक विद्यार्थ्यांना आता भारतीय वायुसेनेतही रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
 • भारतीय वायुसेनेमार्फत आता विशेष ट्रेडअंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तीन पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे.
 • अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, मेडिकल असिस्टंट व डिप्लोमा अशी ही पदे असून, यासाठी अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आणि इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमांच्या पदविकाधारकांना संधी दिली जाणार आहे.
 • यासाठी ‘एमएसबीटीई’मार्फत पात्र विद्यार्थ्यांच्या डिजिटल सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

भारतीय वायुसेनेला आवश्यक असलेल्या माहितीनुसार मंडळामार्फत विद्यार्थ्यांना संबंधित पदानुसार तीन वेगवेगळे गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंडळाशी संलग्न पदविका महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थ्यांकडून भरून घ्यायची आहे. संबंधित महाविद्यालयातून गेल्या तीन वर्षांत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करण्याकरिता पात्र असून, त्यांनाच या सर्वेक्षणामध्ये सहभागी होता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे ‘एमएसबीटीई’मार्फत जाहीर करण्यात आले आहे.

PDF जाहिरात – https://bit.ly/3Del2TT

Indian Air Force Bharti 2022


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

60 Comments
 1. Bhusare Aishwarya says

  I m Aishwarya Bhusare. I have completed 12th in science. I have complete graduation in bsc computer science. If you have any work for me plz tell me Mam/sir.

 2. yogesh hoge says

  please apply documents address plz enqurie sir plz my informtion sir plz

 3. जितेश says

  ग्राऊड होना का

 4. Yash Naik says

  10वी,ITI,pass she sir

 5. Yash Naik says

  10 वी, ITI,

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड