12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी !! उद्या शेवटची तारीख; | IAF Agniveer Bharti 2024
Indian Air Force Agniveer Bharti 2024- agnipathvayu.cdac.in.
Agniveervayu Bharti 2024
Indian Air Force Agniveer Bharti 2024: Indian Airforce (IAF – Bharatiya Vayu Sena) Invites application for the posts of “Agniveervayu (SPORTS)”. There are total of various vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 13th of January 2024. Also, the last date to apply is 22th of February 2024. Interested candidates can visit the official website of IAF Agniveervayu agnipathvayu.cdac.in. For more details about Agniveervayu Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
भारतीय संरक्षण दल अंतर्गत “अग्निवीरवायू (क्रीडा)” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अग्निवीरवायू (क्रीडा)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
Educational Qualification For IAF Agniveervayu Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीरवायू (क्रीडा) |
|
How To Apply For Agniveervayu Notification 2024
- केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indianairforce.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/admqz |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/eopI6 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianairforce.nic.in/ |
Agniveervayu Bharti 2024
Indian Air Force Agniveer Bharti 2024: Indian Airforce (IAF – Bharatiya Vayu Sena) Invites application for the posts of “Agniveervayu”. There are total of various vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 17th of January 2024. Also, the last date to apply is 11th of February 2024. Interested candidates can visit the official website of IAF Agniveervayu agnipathvayu.cdac.in and fill and submit their application form. The online examination for IAF Agniveer Air Recruitment will be conducted on March 17, 2024. Today is the last date to apply, so register now.For more details about Agniveervayu Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
Indian Airforce has given a Notification for the recruitment of Agniveer Vayu Intake (01/2025) Vacancy under Agnipath Scheme for Unmarried Indian Male & Female Candidates. Last Date for Apply Online & Payment of fee has been extended till 11-02-2024. Candidates who have not applied yet can apply as soon as possible. Candidates willing to apply for IAF Agniveer Air Recruitment must have passed Intermediate/10+2/equivalent examination. While registering the candidate has to pay the application fee (Rs 550 + GST). Payment can be made through payment gateway by Debit Card/Credit Card/Internet Banking.
भारतीय संरक्षण दल अंतर्गत “अग्निवीर वायु” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निवीर वायु
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 जानेवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
Agniveer Vayu Bharti 2024
Educational Qualification For IAF – Bharatiya Vayu Sena Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर वायु |
|
Salary Details For Agniveervayu Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अग्निवीर वायु | Rs. 30000/- per month |
How To Apply For Indian Air Force Agniveer Application 2024
- केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज 17 जानेवारी 2024 पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For indianairforce.nic.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/czBGZ |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://agnipathvayu.cdac.in/AV/ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://indianairforce.nic.in/ |
Indian Air Force Agniveer Bharti 2023
Indian Air Force Agniveer Bharti 2023: Indian Air Force (IAF) has released the latest notification for the recruitment of various Agniveer Vayu Vacancies for Intake 01/2024. The submission was made from their personal e-mail ID (bluesports.rec@iaf.nic.in) to the official e-mail ID of Air Force Sports Control Board. Candidates are also to register their candidature on the online register portal available on CDAC website at https://agnipathvayu.cdac.in/casbspm.Eligible unmarried Indian Male citizens may apply online for the Air Force Agniveer Vayu Vacancy 2023 from the website agnipathvayu.cdac.in starting from September 11, 2023. And the last date for submission of the applications is the 20th of September 2023. For more details visit https://agnipathvayu.cdac.in. Further details are as follows:-
जर तुम्हाला भारतीय संरक्षण दलात (Indian Defense Force) भरती होण्याची इच्छा असेल तर सुवर्णसंधी आहे. इंडियन एअर फोर्स (IAF) ने विविध अग्निवीर वायु रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अविवाहित तरुण या भरतीसाठी पात्र असतील. अग्निवीर होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करु शकतात. 11 सप्टेंबर पासून ऑनलाइन अर्ज सुरु होणार आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 20 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करु शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निवीर वायु
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 सप्टेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – indianairforce.nic.in
Educational Qualification For Indian Air Force Agniveer Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर वायु (क्रीडा कोटा) | (a) Science Subjects
Candidates should have passed the Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics, and English from an Education Board listed as a COBSE member with a minimum of 50% marks in aggregate and 50% marks in English. OR Passed Three years of Diploma Course in Engineering (Mechanical Electrical Electronics / Automobile Computer Science Instrumentation Technology Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in intermediate / Matriculation, English is not a subject in Diploma Course) OR Passed Two years of Vocational courses with non-vocational subjects viz. Physics and Mathematics tom State Education Boards Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in the vocational course (or in intermediate Matriculation. If English is not a subject in the vocational course) (b) Other than Science Subjects Passed Intermediate / 10-2 Equivalent Examination in any subjects approved by Central State Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR Passed two years’ vocational course from Education Boards listed as COBSE members with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in the vocational course or in intermediate / Matriculation English is not a subject in Vocational Course |
How to Register For IAF Agniveer Recruitment 2023
- केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लाइनक वरून अर्ज सादर करावे.
- उमेदवारांना प्रथम साइन इन करावे लागेल. साइन अप केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
- तुम्हाला लॉगिन-पासवर्डद्वारे अर्ज भरावा लागेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
IAF Agniveer Recruitment 2023 Overview
Recruitment Organization | Indian Air Force (IAF) |
Post Name | Agniveer Vayu (Sports Quota) |
Advt No. | 02/2023 |
Vacancies | — |
Salary/ Pay Scale | — |
Job Location | All India |
Last Date to Apply | 20/09/2023 |
Mode of Apply | Online |
Category | Indian Air Force Sports Quota Recruitment 2023 |
Official Website | agnipathvayu.cdac.ac.in |
For IAF Agniveervayu Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For IAF Agniveervayu Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cIPW7 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/oJPT0 |
Indian Airforce Agniveer Syllabus & Exam Pattern
या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल. यात विज्ञान विषय आणि विज्ञान विषय सोडून इतर विषय निवडणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एकाच सिस्टीमवर घेतली जाईल. या संदर्भात भारतीय हवाई दलानं एक अधिसूचना जारी केलीय. ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. तर, दुसरीकडं प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी 0 गुण वजा केले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
विज्ञान विषय :
- ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे असेल आणि 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश असेल.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त :
- यासाठी ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 45 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा समावेश असेल.
विज्ञान विषय आणि विज्ञान विषयांव्यतिरिक्त इतर :
- या ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 85 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणिताचा समावेश असेल.
अग्निवीर वायुच्या पदांवरील रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झालीय. यामध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आलीय. या रिक्त पदांसाठी परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये रिक्त पदांचे संपूर्ण तपशील पाहू शकतात.
Table of Contents
Date Extend
Form bharaychi last date ky ahe