आज पासून अर्ज सुरु, IAF अग्निवीर भरती!! हवाई दलात 10, 12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!

Indian Air Force Agniveer Bharti 2022

Indian Air Force Agniveer Bharti 2022 @ agnipathvayu.cdac.in

Indian Air Force Agniveer Bharti 2022 : The timetable has been announced for Indian Airforce Agniveer Bharti 2022. The registration will start on the 24th of June 2022. The last date for registration is the 5th of July 2022. 10th pass to diploma holders or professional candidates can apply for this recruitment. The registration process is through link given below at agnipathvayu.cdac.in. Further details are as follows:-

मित्रांनो, भारतीय हवाई दल (IAF) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी अग्निवीर भरती हि एक सुवर्ण संधी आहे. यासाठी भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) च्या पदांवर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या भरती साठी शैक्षणिक खाली दिली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) अर्ज करायचा आहे, ते भारतीय हवाई दल careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) आजपासून सुरू झाले आहेत. या अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. 

Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!

 • 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
 • अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू होईल.
 • भरतीचे संपूर्ण वेळापत्रक (The whole schedule) संकतेस्थळावर दिले आहे.
 • अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निधी पॅकेज मिळेल. 11.7 लाखांच्या या पॅकेजवर कोणताही कर लागणार नाही.
 • यासोबतच अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र (Agniveer Skills Certificate) आणि इयत्ता 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्रही उपलब्ध असेल.
 • जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांना 4 वर्षांनंतर 12वी समतुल्य उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील मिळेल, ज्याचा संपूर्ण तपशील नंतर जाहीर केला जाईल.

Indian Airforce Agniveer Bharti 2022 – Important Dates 

IAF अग्निपथ योजना 2022: महत्त्वाच्या तारखा

पहिला टप्पा:-

 • नोंदणी सुरू होण्याची तारीख – 24 जून 2022
 • नोंदणीची अंतिम तारीख – 05 जुलै 2022
 • स्टार परीक्षा (ऑनलाइन) – 24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022
 • फेज 2 प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2022

दुसरा टप्पा:-

 • दुसरा टप्पा आयोजित – 21 ऑगस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2022
 • वैद्यकीय – 29 ऑगस्ट 2022 ते 8 नोव्हेंबर 2022
 • निकाल आणि नाव नोंदणी
 • तात्पुरती निवड यादी- 1 डिसेंबर 2022
 • नाव नोंदणी यादी आणि कॉल लेटर – 11 डिसेंबर 2022
 • नाव नोंदणी कालावधी – 22 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022
 • अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2022

Indian Airforce Agniveer Recruitment 2022 – Eligibility Criteria 

पात्रता:-

 • जनरल ड्युटी (GD) शिपाई भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण राहील. 10वी-12वी उत्तीर्ण तरुणांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संधी दिली जाईल.

वयो मर्यादा:-

 • 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

IAF Agniveer Bharti 2022 – Pay Scale

पगार किती असेल?

अग्निवीरला पहिल्या वर्षी 30 हजार महिन्यांचा पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी अग्निवीरमध्ये ती वाढून रु.33 हजार, तिसर्‍या वर्षी रु.36.5 हजार आणि चौथ्या वर्षी रु.40 हजार होईल. दरम्यान, प्रत्येक वेळी त्यांच्या पगारातून निवृत्ती पॅकेजसाठी 30-30 टक्के कपात केली जाईल. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी ३० हजार रुपये मिळतील. मात्र यातून केवळ २१ हजार रुपयेच हाती येतील. उर्वरित 30 टक्के म्हणजेच 9 हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडमध्ये जमा केले जातील. सरकारही तेवढीच रक्कम (९ हजार रुपये) या निधीत टाकणार आहे. हे पैसे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी म्हणून उपलब्ध होतील.

पहिल्या वर्षी रु. ३०,०००/- रु. २१,०००/- रु. 9000/- रु. 9,000/-
द्वितीय वर्ष रु. ३३,०००/- रु. २३,१००/- रु. ९९००/- रु. 9900/-
3रे वर्ष रु. ३६,५००/- रु. २५,५५०/- रु. १०९५०/- रु. १०९५०/-
चौथ्या वर्षी रु. 40,000/- रु. २८,०००/- रु. 12,000/- रु. 12,000/-

तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता

 • इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 जूनपासून अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन सहजपणे अर्ज करू शकतील.

Indian Air Force Agniveer Bharti 2022 – Agniveer Recruitment: वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर!!

Indian Air Force Agniveer Bharti 2022: The IAF Agniveer Recruitment notification has been declared by the Indian Air Force. The online registration will start on 25th June 2022. Interested and eligible candidates apply through https://agnipathvayu.cdac.in/AV/ for Indian Air Force Agniveer Recruitment 2022. Further details are as follows:-

भारतीय वायुसेना अग्निवीर भरती 2022: ऑनलाइन अर्ज व पात्रता

भारतीय वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने प्रसिद्ध केले आहे. भारतीय वायुसेना अग्निवीर भरती करिता ऑनलाईन (नोंदणी) अर्ज 24 जून 2022 पासून करता येतील. ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2022 आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव:- 

 • अग्निवीर

IAF Agniveer Recruitment 2022 –  Eligibility Criteria 

 • उमेदवारांनी COBSE सदस्य म्हणून सूचीबद्ध केलेल्या शिक्षण मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह इंटरमिजिएट/10+2/ समतुल्य परीक्षा एकूण किमान 50% आणि इंग्रजीमध्ये 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

2. Date of Birth Block

 • (a) Candidate born between 29 December 1999 and 29 June 2005 (both days inclusive) are eligible to apply.
 • (b) In case, a candidate clears all the stages of the Selection Procedure, then the upper age limit as on date of enrolment is 23 years.

Educational Qualification

(a) Science Subjects

 • Candidates should have passed Intermediate/10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board listed as COBSE member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English. OR
 • Passed Three years Diploma Course in Engineering (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) from a Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in Intermediate/Matriculation, if English is not a subject in Diploma Course). OR
 • Passed Two years Vocational Course with non-vocational subject viz. Physics and Maths from State Education Boards/Councils which are listed in COBSE with 50% marks in aggregate and 50% marks in English in vocational course (or in Intermediate/ Matriculation, if English is not a subject in Vocational Course).

(b) Other Than Science Subjects

 • Passed Intermediate / 10+2 / Equivalent Examination in any subject approved by Central / State Education Boards listed as COBSE
  member with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English. OR
 • Passed two years vocational course from Education Boards listed as COBSE member with minimum 50% marks

Examination Fees 

 • परीक्षा शुल्क – रु. 250/-

The examination fee of Rs.250/- is to be paid by the candidate while registering for the online examination. The payment can be made by using Debit Cards/ Credit Cards/Internet Banking through payment gateway. The examination fee can also be paid by Challan payment at any Axis Bank Branch.

Important Documents – Indian Airforce Agniveer Bharti 2022

महत्त्वाचे कागदपत्रे:-

 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • वयाचा पुरावा
 • 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
 • वैद्यकीय प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
 • मोबाईल नंबर
 • ईमेल आयडी इ.

Important Dates: Indian Airforce Agniveer Recruitment 2022

 • अग्निवीर भरतीसाठी हवाई दलाकडून २४ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल.
 • हवाई दल अग्निवीर भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट https://agnipathvayu.cdac.in/AV/ वर करता येणार आहे.
 • ऑनलाईन अर्ज 5 जुलै 2022 पर्यंत करता येतील.

Pay Scale For IAF Agnipath Agniveer Recruitment 2022 

 • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
 • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
 • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
 • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.

Indian Air Force Agniveer Bharti 2022

IAF Agnipath Agniveer Bharti 2022 – Important Links

वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन – https://bit.ly/3y9g4aa

Application Link – https://agnipathvayu.cdac.in/AV/ 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. A says

  22 june 2005 my Birthdate form fill
  Expect eligibility

 2. Karan wagh says

  Malegaon madye job ahe ka 12th pass sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड