Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयकर विभाग अंतर्गत “या” भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित; येथे पहा संपूर्ण माहिती!! । Income Tax Department Nashik Bharti 2023

Income Tax Department Nashik Bharti 2023

Income Tax Department Nashik Bharti 2023

Income Tax Department Nashik Bharti 2023: Income-tax Department, Pune has invited application for the posts of “Senior/ Junior Standing Counsels”. There are various vacancies are available. Application is to be made through offline/online (e-mail) mode. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 06th of December 2023. More details about Income Tax Department Nashik Bharti 2023, are as follows:-

आयकर विभाग अंतर्गत “वरिष्ठ / कनिष्ठ स्थायी समुपदेशक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ / कनिष्ठ स्थायी समुपदेशक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर आयुक्त कार्यालय (न्यायिक), पुणे खोली क्रमांक 115, आयाकर भवन, 12, साधू वासवानी रोड, पुणे411001”
  • ई-मेल पत्ता – pune.cit.judicial@ incometax.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 डिसेंबर 2023 
  • अधिकृत वेबसाईट – https://incometaxindia.gov.in/

How To Apply For Income Tax Department Nashik Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For incometaxindia.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/QRWZ0
✅ अधिकृत वेबसाईट https://incometaxindia.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड