IIT JAM 2022 ची पहिली प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर!!

IIT JAM 2022

IIT JAM 2022 1st Admission List

IIT JAM 2022 : The first admission merit list has been declared of Joint Admission Test for Masters. The second admission merit list will declared on 25th June and the third admission merit list will declared on 6th of July 2022. Further details are as follows:-

जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्सची पहिली प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकीने बुधवारी १ जून रोजी जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (JAM 2022) साठी पहिली प्रवेश गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
 • ज्या उमेदवारांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला आहे, ते अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in येथे भेट देऊन हा यादी पाहू शकतात आणि डाऊनलोड करू शकतात.
 • उमेदवार आपला रोल नंबर किंवा इमेल आयडी आणि पासवर्ड आदी माहिती देऊन लॉगिन करून मग ही यादी पाहू शकतात.
 • दुसरी गुणवत्ता यादी २५ जून तर तिसरी गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जारी केली जाणार आहे.

How to Check IIT JAM 2022 Admission List 

 • – सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा
 • – JAM 2022 प्रवेश यादी पर्यायावर क्लिक करा
 • – एनरोलमेंट आयडी, पासवर्ड आधी क्रिडेन्शिअल्स वापरून लॉग इन करा
 • – JAM 2022 प्रवेश यादी आता स्क्रीनवर दिसेल.
 • – ती डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटींमधील एमएससी (दोन वर्षे), जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि अन्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधील पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आयआयटी जेएएम प्रवेश परीक्षा घेतली जाते.


IIT JAM 2022 Answer Key

IIT JAM 2022: The final answer sheet of IIT JAM 2022 has been announced. The Indian Institute of Technology Roorkee has released an update on its official website. Candidates can check the final answer sheet by going to the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

आयआयटी जेएएम २०२२ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुरकीने अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अपडेट जाहीर केली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन अंतिम उत्तरतालिका तपासू शकतात तसेच गुण मोजू शकतात.

उत्तरतालिका पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करणे आवश्यक आहे. JAM अंतिम उत्तरतालिका तपासल्यानंतर उमेदवार JAM २०२२ मध्ये त्यांच्या संभाव्य गुणांची तुलना करुन ते मोजू शकतात. यापूर्वी तात्पुरती JAM उत्तरतालिका २० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. तात्पुरत्या उत्तरपत्रिकांवर आक्षेप घेण्याची शेवटची तारीख २१ ते २५ फेब्रुवारी होती. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीने अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. JAM अंतिम उत्तरतालिका तपासल्यानंतर उमेदवार JAM २०२२ मध्ये त्यांच्या संभाव्य गुणांची तुलना आणि गणना करू शकतात. वैध असणार्‍या आक्षेपांच्या आधारे उत्तरतालिका अपडेट केली जाईल. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे निकाल तयार केला जाईल. JAM २०२२ चा निकाल २२ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.

How to Download JAM 2022 Answer Key 

 • सर्वप्रथम JAM 2022 ची अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • JAM अंतिम उत्तरतालिका २०२२’ वर क्लिक करा
 • स्क्रिनवर दिसणारी अंतिम उत्तरतालिका तपासा.
 • उमेदवारांनी घेतलेल्या संबंधित परीक्षेच्या पेपरसाठी उत्तरतालिकेची निवड करणे आवश्यक आहे.
 • JAM अंतिम उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात स्क्रीनवर दिसेल.
 • IIT JAM उत्तरतालिका डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3LPDBkW

JAM Exam (JAM 2022) was held on 13th February, 2022. All seven papers were objective. These included MCQ, MSQ and NAT questions.

JAM २०२२ परीक्षेद्वारे पुढील अभ्यासक्रमांना मिळेल प्रवेश 

MSc (two years), Joint MSc-PhD, MSc-PhD, Dual Degree. IIT Technology – Bhilai, Bhubaneswar, Mumbai, Delhi, Dhanbad, Gandhinagar, Guwahati, Hyderabad, Indore, Jammu, Jodhpur, Kanpur, Kharagpur, Madras, Mandi, Palakkad, Patna, Roorkee, Ropar, Tirupati, Varanasi.


JAM 2022 Answer Key

IIT JAM 2022 : Indian Institute of Technology Roorkee has announced the answer sheets for the Joint Admission Test for Masters. Candidates appearing for this exam can go to the official website and check the answer sheet by following the steps given in the news and register their objections. Further details are as follows:-

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीने जॉइंट एडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स परीक्षेसाठी उत्तरतालिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका तपासू आणि त्यावर आक्षेप नोंदवू शकतात.

या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जाऊन JAM २०२२ ची उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. सर्व ७ विषयांच्या पेपरसाठी उत्तरतालिका स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. JAM २०२२ साठी रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका देखील जाहीर करण्यात आली आहे. JAM २०२२ परीक्षेत मिळालेले गुण मोजण्यासाठी उमेदवारांना याची मदत होते.

Candidates will be able to object to the JAM answer sheet. Candidates will have to pay a fee for each objection reported. Objections to the JAM answer sheet will be evaluated. Answer sheets will be updated based on valid objections. The result will be based on the final answer sheet. The results of JAM 2022 will be announced on March 22.

How to Download JAM 2022 Answer Key

 • उमेदवारांनी सर्वप्रथम JAM २०२२ वेबसाइटवर जा.
 • ‘JAM 2022 प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका” या लिंकवर क्लिक करा.
 • चाचणी पेपर, उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका तपासा.
 • तुम्ही अर्ज केलेल्या चाचणी पेपरची उत्तरतालिका निवडा.

How to Register JAM 2022 Answer Key Objection

 • अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • JAM उत्तरतालिकेवर आक्षेप हा पर्याय निवडा.
 • JOAPS पोर्टलवर जा.
 • नावनोंदणी आयडी, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर, “सबमिट” टॅबवर क्लिक करा.
 • JAM उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवा.

उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3LPDBkW


IIT JAM Admit Card 2021-22

IIT JAM 2022 : IIT Roorkee announces IIT JAM 2022 Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. The exam will be held on February 13. Further details are as follows:-

आयआयटी रुरकीतर्फे IIT JAM २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार आयआयटी रुरकीच्या अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यावर्षी IIT JAM २०२२ परीक्षा (IIT JAM 2022) १३ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. यापूर्वी ४ जानेवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र जारी केले जाणार होते. वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (IIT JAM) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रावरील संपूर्ण तपशील तपासावा. IIT JAM २०२२ परीक्षा आयआयटी रुरकीद्वारे आयोजित केली जात आहे.

How to Download IIT JAM Admit Card 

 • IIT JAM चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • वेबसाइटच्या होमपेजवरील Latest Updates वर क्लिक करा.
 • आता JAM 2022: Download Admit Card वर क्लिक करा.
 • येथे Download च्या लिंकवर क्लिक करा
 • उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा.
 • अर्ज सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
 • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट आउट घ्या.

महत्वाच्या बाबी 

उमेदवारांनी आयआयटी जॅम २०२२ प्रवेशपत्रावर दिलेला तपशील काळजीपूर्वक तपासावा. काही त्रुटी आढळल्यास परीक्षा आयोजित प्राधिकरणाकडे तक्रार करा आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्या. उमेदवारांना करोना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून पेपर द्यावा लागणार आहे. उमेदवाराला प्रवेशपत्राची वेगळी हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही. ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रिंट सोबत असेल तरच तुम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

The JAM 2022 exam will be conducted online through CBT (Computer Based Test). This test will be in English only. Candidates will be given 3 hours (180 minutes) for this examination.


IIT JAM 2022 Download 

IIT JAM 2022 : Admission to IIT Joint Admission Test 2022 has been announced. The exam will be held on February 13. Candidates registered for this exam will be able to go to the official website and download the admission card. Further details are as follows:-

आयआयटी जॉइंट अॅडमिशन टेस्ट २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

Earlier, the tickets were to be issued on January 4, 2022. But it was extended. After downloading the exam admission form, it is instructed to check the complete details. This year IIT JAM 2022 exam will be held on 13th February 2022.

IIT JAM २०२२ परीक्षा आयआयटी रुरकी द्वारे आयोजित केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार वेबसाइटवरील नोटीसमध्ये परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

How to Download IIT JAM 2022 Hall Tickets 

 • IIT JAM चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • वेबसाइटच्या होमपेजवरील Latest Updates वर क्लिक करा.
 • आता JAM 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
 • प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
 • उमेदवारांनी स्वत:चा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा.
 • सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल.
 • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Important

उमेदवारांनी IIT JAM २०२२ प्रवेशपत्रावर दिलेला तपशील काळजीपूर्वक तपासावा. काही त्रुटी आढळल्यास परीक्षा आयोजित प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून द्या. करोना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून पेपरचे आयोजन केले जाणार आहे. उमेदवाराला प्रवेशपत्राची वेगळी हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही. ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रिंट घेतल्यानंतरच तुम्हाला परीक्षा केंद्रावर जावे लागेल.

IIT JAM म्हणजे काय?

IIT JAM stands for Joint Admission Test. Admission to IIT and IISC is based on the marks obtained after passing this examination. The IIT JAM exam is a computer based exam. The duration of this test is three hours. The question paper is in English only.

प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3rpPsgn

अधिकृत वेबसाईट – jam.iitr.ac.in


IIT JAM 2022 Admit Card

IIT JAM 2022 : IIT Roorkee will soon issue an Admit Card for the Joint Admission Test for Masters i.e. JAM 2022 on jam.iitr.ac.in. The exam will be held on February 13, 2022. Further details are as follows:-

IIT रुरकी लवकरच jam.iitr.ac.in वर जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स म्हणजेच जॅम २०२२ (JAM 2022) साठी अॅडमिट कार्ड जारी करणार आहे. परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

Once the admission card is available, candidates can visit JAM Online Application Processing System, JOAPS. There they will have to fill in their credentials, for example, registration ID, email id and password. After that the admit card will be available. Once downloaded, candidates should check it carefully. Candidates should print it.

उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रात पुढील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी –

 • – प्रवेशपत्रावरील छायाचित्र व स्वाक्षरी स्पष्ट व अचूक असावी.
 • – पेपर कोड, नाव, प्रवेशपत्रावरील नोंदणी क्रमांक आणि परीक्षा सत्र ही माहिती तुम्ही अर्जात नमूद केल्याप्रमाणेच असावी.
 • – IIT JAM 2022 परीक्षेसाठी तुमचे केंद्र तपासून घ्या.
 • – शेवटी, नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.

अॅडमिट कार्डमध्ये काही चूक आढळल्यास, उमेदवाराने शक्य तितक्या लवकर आयआयटी रुरकी किंवा मुख्य जेएएम कार्यालयाला माहिती देणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रवेशपत्रांसह, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर मूळ वैध ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे.

The JAM 2022 exam will be computer based (CBT). The exam will consist of seven papers on Biotechnology (BT), Chemistry (CY), Economics (EN), Geology (GG), Mathematics (MA), Mathematical Statistics (MS) and Physics (PH).

JAM 2022 Eligibility Criteria 

 • -JAM द्वारे प्रवेश घेतलेल्या सर्व उमेदवारांकडे बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
 • -उमेदवारांनी पात्रता पदवी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. एखाद्या उमेदवाराला मार्कशीटशिवाय प्रमोट केले असल्यास, प्रमोट प्रमाणपत्र किंवा संस्थेच्या प्रमुखांनी रीतसर स्वाक्षरी केलेले प्रमोट प्रमाणपत्रासह, शिवाय त्यात त्या सेमिस्टर/वर्षात घेतलेल्या विषयांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. .
 • -भारतीय पदवी असलेले परदेशी नागरिक प्रवेश देणाऱ्या संस्थेच्या धोरणाच्या अधीन राहून अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • -प्रवेश देणाऱ्या संस्थेने नमूद केल्यानुसार किमान शैक्षणिक पात्रतेसह (MEQs) पात्रता पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सादर करावा.
 • -प्रवेशाच्या वेळी, प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना प्रवेश देणाऱ्या संस्थेने स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळाकडून शारीरिक तंदुरुस्ती चाचणी देखील द्यावी लागेल. जर उमेदवार त्यांच्या निवडलेल्या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आढळले नाहीत, तर त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
 • -प्रवेशासाठी किमान शैक्षणिक पात्रता (MEQ) आणि पात्रता आवश्यकता (ERs) पूर्ण करतात हे सिद्ध करणे ही पूर्णपणे उमेदवारांची जबाबदारी आहे. पात्रता आवश्यकता अभ्यासक्रमानुसार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, अधिकृत साइटला भेट द्या आणि अधिक तपशीलांसाठी “Minimal Educational Requirements” वर क्लिक करा.

The Joint Entrance Examination (JAM) for Masters is conducted by IIT. This entrance test is conducted every year to shortlist candidates for admission in IIT, IISc and NIT for Master of Science (M.Sc.) and other postgraduate science programs.


IIT JAMApplication Date Extended

IIT JAM 2022 : The IIT Jam exam will be conducted by IIT Roorkee. According to an update released by IIT Roorkee on the examination portal Jam.iisc.ac.in, interested candidates can now register for admission to these courses till October 14, 2021. Further details are as follows:-

आयआयटी जॅम परीक्षेचे आयोजन आयआयटी रुरकी करणार आहे. आयआयटी रुरकीने Jam.iisc.ac.in या परीक्षा पोर्टलवर जारी केलेल्या अपडेटनुसार, इच्छुक उमेदवार आता १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी करू शकतील. देशभरात २० भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये MSc पदवी आणि इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणि भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू येथे एकात्मिक पीएचडी अभ्यासक्रमाच्या २०२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते.

पात्रतेमध्ये शिथिलतेची घोषणा 

IIT Roorkee has announced relaxation in the eligibility criteria for sitting for the IIT JAM 2022 exam. This discount will be applicable only once. According to an update released by the institute on the examination portal, candidates are not required to meet the requirement of minimum eligibility marks for the entrance examination this year to sit for the entrance examination. Earlier, it was mandatory to have at least 55% marks in the qualifying examination.

How to Apply For IIT JAM Admission 2022

 • परीक्षा पोर्टल, jam.iisc.ac.in ला भेट दिल्यानंतर, उमेदवारांना आयआयटी जेएएम 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर नवीन पेजवर ‘New user/Register here’या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा आणि नंतर विचारलेले तपशील भरा.
 • त्यानंतर, उमेदवार त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून आणि आवश्यक तपशील भरून परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

IIT JAM Exam Dates 

IIT JAM २०२२ परीक्षेसाठी आयआयटी रुरकीद्वारे जारी वेळापत्रकानुसार प्रवेश परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड ४ जानेवारी २०२२ रोजी जारी केले जातील. परीक्षेच्या निकालाची घोषणा २२ मार्च २०२२ रोजी केली जाणार आहे.


IIT JAM 2022 Application 

IIT JAM 2022 : The Joint Entrance Exam is an entrance examination for two-year MSc, Joint MSc-PhD, MSc-PhD dual degree and other Masters courses from IITs across the country, along with integrated PhD courses from Indian Institute of Science, Bangalore. Further details are as follows:-

जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम या परीक्षेद्वारे परीक्षेद्वारे, देशभरातील आयआयटींमधील दोन वर्षीय एमएससी, जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि अन्य मास्टर्स कोर्ससह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या इंटिग्रेटेड पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यासाठी उमेदवारांना jam.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल.

Important Dates For IIT JAM 

 • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: २५ ऑगस्ट २०२१
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर, २०२१
 • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: ४ जानेवारी, २०२२
 • परीक्षेची तारीख: १३ फेब्रुवारी २०२२
 • निकाल घोषित करण्याची तारीख: २२ मार्च, २०२२

Before applying, candidates should go to the official website and check the eligibility criteria thoroughly. The information available on the website is given in the brochure. Through this exam, admission is given to integrated PhD courses of Indian Institute of Science, Bangalore along with two-year MSc, Joint MSc-PhD, MSc-PhD dual degree and other master’s courses from IITs across the country. The Joint Entrance Examination is an all-India level examination. 

Application Fees For IIT JAM 

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी शुल्क एका पेपरसाठी १५०० रुपये आणि दोन पेपरसाठी २१०० रुपये भरावे लागेल. त्याच वेळी, सर्व महिला उमेदवार / एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना एका टेस्ट पेपरसाठी ७५० रुपये आणि दोन टेस्ट पेपरसाठी १,०५० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्काच्या तपशीलासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.

How to Apply For IIT JAM Application 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट, jam.iitr.ac.in ला भेट द्या. पुढे, JAM 2022 वर क्लिक करा. होमपेजवर उपलब्ध ऑनलाइन लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे उपलब्ध दुव्याद्वारे तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल. त्यानंतर, पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नावनोंदणी आयडी / ईमेल आयडी आणि पासवर्ड द्वारे लॉग इन करू शकता. joaps.iitr.ac.in या थेट दुव्याद्वारे उमेदवार सहज अर्ज करू शकतात.


IIT JAM 2022 Details 

IIT JAM 2022 : The Joint Admission Test for Masters is conducted for admission in various master’s programs. The application process for this exam will start from 30th August. This process will continue till October 11, 2021. Students who want to get admission for these courses can apply by visiting the official website. This exam will be held on 13th February 2022.

जॉइंट एडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स परीक्षेचे आयोजन विविध मास्टर प्रोगाममध्ये प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. जे विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. ही परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जॉइंट एडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स परीक्षेचे आयोजन विविध मास्टर प्रोगाममध्ये प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. या अभ्यासक्रमांमध्ये एमएससी, जॉइंट एमएससी, पीएचडी, एमएससी, पीएचडी ड्युअल डिग्री, एमएससी, एमएस रिसर्च पीएचडी ड्युअल डिग्री सह अन्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण होणारे सर्व विद्यार्थी आयआयटी भिलई, भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, (आईएसएम) धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, कानपूर, खडगपूर, मद्रास, मंडी, पलक्कड, पाटणा, रुडकी, रोपड, तिरुपती आणि (बीएचयू) वाराणसी) संस्थांमधील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या व्यतिरिक्त जेएएम स्कोरचा उपयोग आयआयएससी बंगळूरुद्वारे इंटीग्रेटेड पीएच.डी. मध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड