IIT मुंबई भरती २०२०

IIT Bombay Recruitment 2020

IIT Bombay Recruitment 2020 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बीटेक / बी.ई. सह पीजी / एमबीए अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, पवई, मुंबई – ४०००७६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२० आहे. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WsEj0u
अधिकृत वेबसाईट : http://www.iitb.ac.in/en

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप