IIT मुंबईतील UG-PG कोर्सेसची यादी जारी
IIT Bombay List of UG PG Courses
IIT Bombay List of UG PG Courses – List of UG-PG courses at IIT Mumbai released. List of UG-PG courses at IIT Mumbai has been released. To get admission in IIT Mumbai, candidates can apply online through the official application portal of the college.
IIT मुंबईतील UG-PG कोर्सेसची यादी जारी. IIT मुंबईतील UG-PG कोर्सेसची यादी जारी करण्यात आली आहे. IIT मुंबईत प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवार कॉलेजच्या अधिकृत अर्ज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
IIT मुंबईत प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवार कॉलेजच्या अधिकृत अर्ज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र उमेदवारांना संबंधित प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संचालन वेबसाइटवरदेखील अर्ज करायचा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Admissions in IIT Bombay: कसा करायचा अर्ज
- आयआयटी मुंबईच्या अधिकृत अर्ज पोर्टल iitb.ac.in वर जा.
- जो कोर्स निवडायचा आहे त्यावर क्लिक करा.
- “Apply Online” टॅब वर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा.
- अॅप्लिकेशन फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणामुळे देशात लॉकडाऊन स्थिती आहे. महाराष्ट्रात मुंबई हा करोना संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेला जिल्हा आहे. लॉकडाऊन मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने हा निर्णय घेतला आहे.
आयआयटी मुंबईने पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षभराच्या कामगिरीवरून त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, अशी माहिती एका प्राध्यापकांनी दिली. यासंदर्भात मागील आठवड्यात आयआयटी मुंबईची एक अंतर्गत बैठक झाली होती.
दरम्यान, आयआयटी रुरकी, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी गांधीनगरने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटी मुंबईचा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार नाही. खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षांवर परिणाम होऊ शकतो, असा विचार पुढे आल्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार बाजूला ठेवण्यात आल्याचं प्राध्यापकांनी ईटी ब्युरोला सांगितलं.
आयआयटी रोपारने केवळ अंतिम वर्षातल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरगपूर, रुरकी आणि कानपूक आयआयटी देखील लॉकडाऊन आणखी वाढल्यास विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशातील सर्व IIT मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जूनअखेर किंवा जुलैच्या सुरूवातीच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
fake news. im a student of iitb and i have my endsems from 26th