Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IISER पुणे भरती २०१९

IISER Pune Vacancies 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे डॉक्टरेट सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. डॉक्टरेट सहकारी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. प्रकल्प सहाय्यक पदाकरिता मुलाखतीची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – डॉक्टरेट सहकारी, प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पृथ्वी विज्ञान / भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान मध्ये M.S / M.Sc. आणि भौतिकशास्त्रात Ph.D. असावा.
  • वयोमर्यादा
    • डॉक्टरेट सहकारी पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
    • प्रकल्प सहाय्यक पदाकरिता उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल करण्याचा पत्ता – physics.pdf@iiserpune.ac.in
  • मुलाखतीचा पत्ता – सेमिनार कक्ष क्रमांक ३२, २ रा मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी
    भाभा रोड, पुणे – ४११ ००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑक्टोबर २०१९ (डॉक्टरेट सहकारी)
  • मुलाखतीची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९ सकाळी १०.०० वा. (प्रकल्प सहाय्यक)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   जाहिरात क्र. 2


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड