भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९

IISER Pune Recruitment 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रशासक सहायक पदाची १  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रशासक सहायक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार B.Sc असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • वयोमर्यादा – उमेदवार ३० वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ३०,०००/-
  • मुलाखतीचा पत्तासेमिनार रूम क्र. २४, मुख्य इमारत, आयआयएसईआर कॅम्पस डॉ. होमी भाभा रोड, पुणे ४११००८
  • मुलाखातीची तारीख – २२ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami