भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९
IISER Pune Recruitment 2019
भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केली आहे. मुलाखतीची तारीख १८ आणि २१ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. एससी असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – मुलाखत
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मुलाखतीचा पत्ता –
- प्रकल्प सहाय्यक पदाकरिता – रसायनशास्त्र कार्यालय, बोर्ड रूम, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८
- प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी पदाकरिता – जीवशास्त्र शाखा, दुसरा मजला, मुख्य इमारत, आयआयएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८
- मुलाखतीची तारीख –
- प्रकल्प सहाय्यक पदाकरिता – १८, २१ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
- प्रकल्प सहाय्यक / प्रकल्प सहकारी पदाकरिता – १८ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App