भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती २०१९

IISER Pune Recruitment 2019


भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम. बी. बी. एस. असावा.
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवार ३५ वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • वेतनश्रेणी – रु. ५६,१००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     ऑनलाईन अर्जLeave A Reply

Your email address will not be published.