Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IISER पुणे भरती २०१९

IISER Pune Jobs 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे प्रकल्प सहाय्यक /  प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक /  प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी) / वरिष्ठ संशोधन सहकारी.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M. Sc. / B. Tech असावा.
  • वयोमर्यादा
    • उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षाजास्त नसावे. (प्रकल्प सहाय्यक /  प्रकल्प सहकारी (कनिष्ठ संशोधन सहकारी पदाकरिता)
    • उमेदवाराचे वय २८ वर्षे पेक्षाजास्त नसावे. (वरिष्ठ संशोधन सहकारी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सेमिनार कक्ष क्रमांक२४, पहिला मजला, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११ ००८
  • मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेंबर २०१९ (दु. १.३० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड