Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IISER पुणे भरती २०१९

IISER Pune Career 2019

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बायोलॉजिकल सायन्स मध्ये Ph. D असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ४५,००० /-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ?ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड