Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIP भरती २०२०

IIP Recruitment 2020

IIP Recruitment 2020 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग दिल्ली येथे कनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीनेकरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी / वरिष्ठ संशोधन फेलो
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे ग्राफिक डिझाईन / ललित कला मध्ये पदवी / पदव्युत्तर पदवी असावी.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. माधव चक्रवर्ती, सहसंचालक (प्रमुख – आयआयपी दिल्ली), भूखंड क्रमांक २१, कार्यात्मक औद्योगिक वसाहत, पाटपरगंज, उद्योग सदन जवळ, दिल्ली – ११००९२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2J5meO2
अधिकृत वेबसाईट : http://www.iip-in.com/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड