CAT परीक्षा नोंदणीकरिता तारखा जाहीर!! IIM CAT 2022 Registration

IIM CAT 2022 Registration

IIM CAT 2022 Registration

IIM CAT 2022 Registration: The CAT Exam 2022 registration will start on the 3rd of August 2022. Interested candidates can register till the 14th of September 2022. For more details about the exam visit www.iimcat.ac.in. Further details are as follows:-

CAT परीक्षा देशभरातील सुमारे १५० शहरांमध्ये घेण्यात येईल. परीक्षार्थ्यांना कोणत्याही सहा केंद्रांचा पर्याय देता येईल. सामान्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क २ हजार ३०० रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगांसाठी १ हजार १५० रुपये इतके आहे. या परीक्षेबाबतची विस्तृत माहिती www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) या व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘कॅट’ (CAT 2022) प्रवेश परीक्षेचे अर्ज बुधवार, ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
  • २७ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • कॅट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयआयएममधील पदव्युत्तर आणि फेलो, तसेच डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो.
  • याशिवाय, आयआयएमव्यतिरिक्त इतर प्रतिष्ठित व्यवस्थापन कॉलेजांनाही या परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कोअरच्या आधारे प्रवेश देता येतात.
  • अशा संस्थांची यादी कॅटच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ही परीक्षा देशभरातील सुमारे १५० शहरांमध्ये घेण्यात येईल. परीक्षार्थ्यांना कोणत्याही सहा केंद्रांचा पर्याय देता येईल. सामान्य विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क २ हजार ३०० रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांगांसाठी १ हजार १५० रुपये इतके आहे. या परीक्षेबाबतची विस्तृत माहिती www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Important Dates For CAT 2022 Registration

  • – नोंदणीला प्रारंभ : ३ ऑगस्ट, २०२२ (सकाळी १० वाजतापासून)
  • – नोंदणी समाप्त : १४ सप्टेंबर, २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
  • – प्रवेशपत्रे डाऊनलोड : २७ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर
  • – परीक्षा दिनांक : २७ नोव्हेंबर, २०२२
  • – निकाल : जानेवारी, २०२३ दुसरा आठवडा

अधिकृत वेबसाईट – www.iimcat.ac.in


CAT 2021 Correction Window Open 

IIM CAT 2021 Registration ” This is important news for candidates registering for the CAT 2021 exam. The correction window has been opened for the candidates to make changes in the application. Candidates can change their photo, signature and choice of examination center through this link. Further details are as follows:-

CAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. उमेदवारांना अर्जात बदल करण्यासाठी करेक्शन विंडो खुली करण्यात आली आहे. उमेदवार या लिंकद्वारे उमेदवार फोटो, स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्राची पसंती यामध्ये बदल करु शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट IIM iimcat.ac.in ला भेट द्यावी लागेल. अर्जात सुधारणा करताना उमेदवार फोटो, स्वाक्षरी आणि परीक्षा केंद्राची पसंती यामध्ये सुधारणा करु शकतील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही बदल स्वीकारले जाणार नाहीत.

The correction window has been opened since September 25 and will remain open till 5 pm on September 27. No application will be accepted after the deadline. The registration process for CAT 2021 was closed on 22nd September 2021. Also, CAT 2021 exam will be held on 28th November. Tickets for the exam will be available from October 27.

CAT 2021: अर्जात असे करा बदल

  • CAT अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवारांनी सर्वातआधी अधिकृत वेबसाइट IIMs iimcat.ac.in वर जा.
  • यानंतर होमपेजवरील अॅप्लिकेशन करेक्शन विंडोवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज खुले होईल.
  • त्यानंतर क्रेडेंशियल टाकून आणि अर्जात बदल करा.
  • पेजची प्रिंटआउट घ्या.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड