IIG मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित | IIG Mumbai Bharti 2022

IIG Mumbai Bharti 2022

IIG Mumbai Recruitment 2022 Details

IIG Mumbai Bharti 2022: Indian Institute of Geomagnetism (IIGM), Mumbai has going to recruit for the “Consultant” posts. Further details are as follows:-

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे सल्लागार (स्थापत्य अभियंता) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – सल्लागार (स्थापत्य अभियंता)
 • शैक्षणिक पात्रता – Degree / Diploma in Civil Engineering. (Read PDF)
 • वयोमर्यादा – 50 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – [email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
 • अधिकृत वेबसाईट – iigm.res.in

How To Apply For IIG Mumbai Bharti 2022

 1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना iigm.res.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
 6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IIGM Mumbai Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/zJ2vBsH
✅ अधिकृत वेबसाईट
www.iigm.res.in

 


IIG Mumbai Recruitment 2022 Details

IIG Mumbai Bharti 2022: Indian Institute of Geomagnetism (IIGM), Mumbai has going to conducte walk-in-interview for the ” Project Assistant-I, II” posts. Further details are as follows:-

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (IIGM), मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13, 15, 16, 23, 24 जून 2022 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक-I, प्रकल्प सहाय्यक-II
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ PGin Related Field (Read PDF)
 • वयोमर्यादा
  • प्रकल्प सहाय्यक-I – 25 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक-II – 28 वर्षे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्यावर
 • मुलाखतीची तारीख – 13, 15, 16, 23, 24 जून 2022 (पदांनुसार)
 • अधिकृत वेबसाईट – iigm.res.in

Selection Process For IIG Mumbai Bharti 2022

 1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
 3. अर्जाच्या विहित नमुन्यासह तपशीलवार जाहिरात iigm.res.in वर उपलब्ध आहे. अर्जाचे स्वरूप परिशिष्ट म्हणून जोडलेले आहे.
 4. उमेदवार 13, 15, 16, 23, 24 जून 2022 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IIG Mumbai Vacancy 2022 Details

IIGM Mumbai Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IIGM Mumbai Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/uJAoArp
✅ अधिकृत वेबसाईट
www.iigm.res.in

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड