IIG मुंबई भरती २०२०

IIG Mumbai Bharti 2020

IIG Mumbai Bharti 2020 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम, मुंबई येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
  • पद संख्या – १६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – M.Sc./M.Sc. (Tech.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२० आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रशासकीय समन्वयक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, प्लॉट -५, सेक्टर १८, कळंबोली हायवे जवळ, नवीन पनवेल (डब्ल्यू), नवी मुंबई – ४१०२१८

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UlEd9r

 अर्ज नमुना : https://bit.ly/33MFp8N

अधिकृत वेबसाईट : http://www.iigm.res.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप