Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIFT MBA प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

IIFT Result Declared

IIFT MBA Result 2022

IIFT Result Declared : The National Testing Agency has announced the results of the IIFT MBA entrance exam. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आयआयएफटी एमबीए प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

आयआयएफटी २०२२ परीक्षा दिलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील. एनटीएने ५ डिसेंबर २०२१ आणि २३ डिसेंबर २०२१ रोजी सात शहरांसाठी आयआयएफटी परीक्षा आयोजित केली होती. मात्र काही शहरांमध्ये चक्रीवादळामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

The answer sheet of IIFT MBA exam was published on January 6, 2022. The complete list of selected candidates for the second round of admission will be published on the official website iift.edu.in. Candidates will be able to view and download the results of IIFT exam by following the steps given below.

How to Download IIFT 2022 Scorecard

  • उमेदवारांनी सर्वप्रथम NTA IIFT च्या अधिकृत वेबसाइटiift.nta.nic.in वर जा.
  • ‘स्कोअरकार्ड IIFT (MBA) 2022-24’ या टॅबवर क्लिक करा. आयआयएफटी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख, सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ टॅबवर क्लिक करा.
  • IIFT परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • IIFT स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

NTA त्यांच्या MBA-इंटरनॅशनल बिझनेस प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी निवडलेल्या उमेदवारांची आयआयएफटी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल. आयआयएफटी निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात निबंध लेखन, जीडी/पीआय (मागील वर्षावर आधारित) यांचा समावेश होतो.करोना प्रादुर्भावाच्या काळात संस्थेतर्फे ऑनलाइन वैयक्तिक मुलाखत आयोजित केली जाऊ शकते. याची निवड प्रक्रिया फेब्रुवारी/मार्च २०२२ मध्ये आयोजित केली जाईल. प्रवेशासाठी उमेदवारांना कार्यक्रमाची तारीख ई-मेलद्वारे कळविली जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट – iift.nta.nic.in


IIFT Result Declared: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. IIFT MBA 2021 चा निकाल अधिकृत संकेतस्थळ iift.nta.nic.in असे आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन मोडमध्ये स्कोअर कार्ड मध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) परीक्षा मॅनेजमेंट प्रोग्राम्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.

ज्या उमेदवारांनी २४ जानेवारी रोजी परीक्षा दिली होती ते सर्व IIFT 2021 चा निकाल iift.nta.nic.in द्वारे पाहू आणि अपलोड करू शकणार आहेत. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहितीच्या सहाय्याने स्कोअर कार्ड मिळवू शकतात.

आयआयएफटी 2021 स्कोअर कार्ड: स्कोअर कार्ड कसे डाऊनलोड करावे

  • – प्रथम अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा.
  • – यानंतर, आयआयएफटी 2021 एनटीए स्कोअरच्या टॅबवर क्लिक करा.
  • – नवीन विंडो उघडल्यावर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  • – आता आपण आयआयएफटी एमबीए 2021 चे स्कोअर कार्ड डाउनलोड करुन प्रिंटआउट घेऊ शकता.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड